Kusti mandhan yojana 2023: कुस्तीगिरांना मानधनापोटी सन २०२२-२३ साठी निधी वितरीत,आता पैलवानांना मिळणार मानधन,शासन निर्णय पहा

Kusti mandhan yojana 2023:कुस्ती खेळाडूंसाठी एक आनंदाची बातमी आहे, कुस्ती कलेचा विकास व कुस्तीगरांना मानधन सन 2022 23 चा जो निधी आहे तो वितरित करणे बाबत राज्य शासनाच्या वतीने शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्यामार्फत शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे, तर हा शासन निर्णय काय आहे याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊया.Kusti mandhan yojana 2023

Kusti mandhan yojana 2023:

राज्यातील कुस्ती कलेची परंपरा जोपासण्यासाठी तसेच कुस्तीगीरांच्या गुणांचा विकास होण्याच्या दृष्टीने त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मानधन देण्याची योजना 1994 रोजीच्या शासन निर्णयात करण्यात आले होती. त्यानुसार माती व गादी विभागातील वजन घटनिहाय क्रमांक प्राप्त करणाऱ्या कुस्तीगिरांना तसेच सहभागी कुस्तीगीरांना मानधनाचे दर सुधारित वेळोवेळी सुधारित करण्यात आलेले आहेत. जागतिक कुस्ती संघटनेने कुस्ती वजन गटात बदल केल्यामुळे कुस्ती स्पर्धांच्या वजन गटात बदल केल्यामुळे कुस्ती स्पर्धाच्या वजन गटातील बदल तसेच मानधनाचे दर मे 2021 रोजी च्या शासन निर्णयामध्ये सुधारित करण्यात आले होते. त्यानुसार गादी विभाग ,माती विभाग आणि प्राविण्य धारक महिला कुस्तीगीर या पाच विभागातील विविध 10 वजन गटातील एक ते तीन क्रमांक वारीतील चार खेळाडूंना कुस्ती खेळत दोन खेळाडूंना तृतीय क्रमांक दिले जातो .Kusti mandhan yojana 2023

कुस्तीगीरांना मिळणार ३६.४० लाख निधी:

सदर योजनेसाठी सन बावीस तेवीस या आर्थिक वर्षात 92.80 लाख इतका निधी अर्थसंकल्पीत करण्यात आले आहे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेमार्फत आयोजित राज्यस्तर कृषी कुस्ती अधिवेशनामधील वरिष्ठ गट आणि प्राविण्यधारक महिला कुस्ती केली या दोन विभागातील पात्र कुस्तीगिरांसाठी रक्कम 36.40 लाख मानधन देण्यासाठी निधी मंजूर करण्याची बाब शासनाचे विचाराधीन होती.Kusti mandhan yojana 2023

तर अशाप्रकारे शासनाच्या वतीने हा शासन निर्णय 19 जानेवारी 2023 रोजी प्रदर्शित करण्यात आलेला आहे तर यासाठी कशा पद्धतीने पात्र होता येणार आहे याबद्दलची सर्व माहिती शासन निर्णयात आहे.

याव्यतिरिक्त संपूर्ण याची प्रक्रिया पुढील शासन निर्णयामध्ये आपणापर्यंत सादर केली जाईल त्यासाठी अशाच प्रकारच्या अपडेट साठी आपण आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन होऊन अधिक माहिती मिळू शकतात

व्हाट्सअप ग्रुप जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक कराKusti mandhan yojana 2023

शासन निर्णय पहा

 

आपल्या ग्रुप ला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

 

नांगर खरेदी करण्यासाठी मिळणार खात्रीशीर अनुदान सविस्तर माहिती वाचा

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top