kusum.mahaurja.com login:शेतकरी बंधूनो गेले दोन ते तीन दिवसांपूर्वीपासून आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा ऐकत असाल की सौर कृषी पंप या योजनेसाठी अर्ज सुरू झालेले आहेत परंतु प्रत्यक्षामध्ये मात्र सुरू झालेले आहेत की नाही याबद्दलची माहिती आपण आज पाहूया.
kusum.mahaurja.com login:
शेतकरी बंधूंनो मुख्यमंत्री सौर कृषी पंप आणि कुसुम सोलर योजना यामधील कुसुम सोलर योजनेसाठी गेले दोन दिवसापूर्वी वेबसाईट सुरू करण्यात आली होती. काही तासासाठी ही वेबसाईट सुरू झाली सुरू झाल्याच्या नंतर महाराष्ट्रातील सर्व सीएससी व माहिती सेवा केंद्र चालक यांच्याकडून सांगण्यात आलं की ही सेवा सुरू झालेले आहे ,आपण आपली कागदपत्र लवकरात लवकर सेवा केंद्रामध्ये जमा करून यासाठी फॉर्म भरून घ्यावा.kusum.mahaurja.com login
अशाप्रकारे सर्व महाराष्ट्रातील सीएससी व महा-ई-सेवा केंद्र चालक यांच्या मोबाईल वरती स्टेटस ठेवण्यात आलं ही गोष्ट योग्य आहे परंतु त्यानंतर काही काळामध्ये लगेच ही वेबसाईट राज्य शासनाकडून तात्पुरत्या स्वरूपामध्ये मेंटेनन्स मध्ये ठेवण्यात आली. त्यामुळे सद्यस्थितीला सर्व शेतकरी बंधू संभ्रमात आहेत की वेबसाईट सुरू आहे किंवा नाही किंवा या संदर्भात अधिकृत माहिती काय आहे हे शेतकऱ्यांकडे सध्या अद्यापही माहिती उपलब्ध नाही.kusum solar pump registration maharashtra
तर एकंदरीत सद्यस्थितीला कुसुम सोलर योजना किंवा सौर कृषी पंप योजना सुरू आहे की नाही तर त्याचे उत्तर पुढील प्रमाणे आहे
सद्यस्थितीला महाराष्ट्रामध्ये सौर कृषी पंप योजना अद्याप सुरू नाही परंतु पुढील एक ते दोन दिवसांमध्ये किंवा कोणत्याही क्षणाला ही वेबसाईट सुरू होऊ शकते.
kusum solar pump registration maharashtra
अशा वेळेमध्ये आपल्याला फॉर्म भरणे अत्यंत आवश्यक आहे कारण की एकदा वेबसाईट जर चालू झाली तर जास्तीत जास्त पाच ते सात दिवसांमध्ये संपूर्ण कोठा हा पूर्ण होतो ज्यामध्ये तीन एचपी असेल पाच एचपी असेल किंवा साडेसात एचपी असेल तर ज्यावेळेस आपल्याला फॉर्म भरायचा असेल तर आपण फक्त खालील वेबसाईट वरतीच फॉर्म भरू शकता.kusum.mahaurja.com login
फसव्या वेबसाईटपासून सावधान
कारण की मार्केटमध्ये फसव्या वेबसाईट ह्या भरपूर झालेल्या आहेत फसव्या वेबसाईटच्या माध्यमातून जीएसटी साठी साडेपाच हजार रुपये आणि ट्रान्सपोर्ट साठी 17000 रुपये अशी रक्कम मागितली जाते. तर अशा फसव्या वेबसाईट पासून आपण सावध राहणं आवश्यक आहे. आपल्याला जर कुसुम योजनेचा फॉर्म भरायचा असेल तर खालील वेबसाईट वरती भरू शकता व मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचा फॉर्म भरायचा असेल तो देखील खालील वेबसाईट वरती भरू शकता.kusum.mahaurja.com login
सद्यस्थितीला वेबसाईट अंडर मेंटेनन्स मध्ये आहे जशी वेबसाईट सुरू होईल आपल्या वेबसाईटच्या माध्यमातून आपल्यापर्यंत माहिती सादर केली जाईल त्यासाठी आपण आपला खालील शेतकरी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा आणि ज्यावेळेस सुरू होईल आपल्या वेबसाईटच्या माध्यमातून आपल्यापर्यंत माहिती पाठवण्यात येईल
फॉर्म भरण्यासाठी अधिकृत वेबसाईट पहा
येथे क्लिक करून फॉर्म भरण्यास सुरवात करा’
आपल्या शेतकरी ग्रुप ला जॉईन व्हा
वरील प्रमाणे वेबसाईट आहे’