कुसुम योजना वेबसाईट झाली चालू लगेच अर्ज करा: kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Component-B

kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Component-B: शेतकरी बंधूंसाठी आनंदाची बातमी आहे 17 मे 2023 पासून महाराष्ट्र राज्यामध्ये कुसुम सोलर योजना टप्पा दोन साठी अर्ज मागविण्यात येत आहेत परंतु कालपासून ही वेबसाईट सुरू नव्हती तर कुसुम सोलर ऑफिस पुणे या ठिकाणी आमच्या माध्यमातून संपर्क केला असता उद्या वेबसाईट सुरू होईल अशा प्रकारची सूचना देण्यात आली होती आणि त्या दृष्टीने शेतकरी बंधूंनो आता सद्यस्थितीला ही वेबसाईट अगदी सुरळीतपणे चालू झालेले आहे.kusum solar scheme

kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Component-B:

आपल्याला यासाठी जर अर्ज करायचा असतील तर खाली दिलेल्या वेबसाईट वरतीच अर्ज करावे.

वेबसाईटवर अर्ज भरत असताना जर आपल्याला काय समस्या निर्माण होत असतील तर आपण आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होऊन अधिक माहिती मिळू शकता


फॉर्म भरत असताना सेफ विलेज लिस्ट मध्ये जर आपलं नाव असेल तर आपण अर्ज करू शकता जर सेट व्हिलेज यादीमध्ये जर आपलं नाव नसेल तर आपल्याला दुय्यम प्राधान्य देण्यात येईल म्हणजे प्रथम प्रधान्य यादीमध्ये नाव असणाऱ्या शेतकऱ्यांना राहील व हा त्यानंतर इतर शेतकऱ्यांना लाभ दिला जाईलkusum solar scheme


अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

safe village लिस्ट पहा

 

हे देखील वाचा

 

 

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Scroll to Top