कोणत्या जिल्ह्यात ही योजना सुरू झाली नाही व ती कधी सुरू होणार ते पहा :
- अहमदनगर
- बीड
- बुलढाणा
- संभाजीनगर
- धाराशिव
- धुळे
- हिंगोली
- जळगाव
- जालना
- लातूर
- मुंबई
- नांदेड
- नंदुरबार
- नाशिक
- परभणी
- सोलापूर
- वाशिम
- यवतमाळ
या जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीला ही योजना सुरू झालेली नाही, परंतु पुढील पंधरा दिवसात या जिल्ह्यांमध्ये देखील कुसुम सोलर पंप योजनेची ऑनलाईन प्रक्रिया सुरू होणार आहे.
शेतकरी बंधूंनो आपल्याला जर ही माहिती आवडली असेल तर इतर बांधवांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या योजनेविषयीची संपूर्ण माहीती मिळेल. धन्यवाद!