कुसुम सोलर पंप ही योजना सध्या स्थितीला सुरू झालेली आहे. आपल्याला जर या योजनेसाठी अर्ज भरायचा असेल तर यासाठी कोणते आवश्यक कागदपत्रे आहेत व् यासाठी अर्ज कोठे भरायचे ते पहा.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे पहा.
- आधार कार्ड
- सातबारा
- बँक खाते क्रमांक
- पासपोर्ट साईज दोन फोटो