Kusum Solar Pump :
सद्यस्थितीला कोणत्या जिल्ह्यात ही योजना सुरू झाली आहे ते पहा
- अकोला
- अमरावती
- भंडारा
- चंद्रपूर
- गडचिरोली
- गोंदिया
- कोल्हापूर
- नागपूर
- पुणे
- रायगड
- रत्नागिरी
- सांगली
- सातारा
- सिंधुदुर्ग
- ठाणे
- वर्धा
या जिल्ह्यांमध्ये सद्यस्थितीला ही योजना सुरू झाली.
कोणत्या जिल्ह्यात ही योजना सुरू झाली नाही व ती कधी सुरू होणार आहे ते पहा
- अहमदनगर
- बीड
- बुलढाणा
- संभाजीनगर
- धाराशिव
- धुळे
- हिंगोली
- जळगाव
- जालना
- लातूर
- मुंबई
- नांदेड
- नंदुरबार
- नाशिक
- परभणी
- सोलापूर
- वाशिम
- यवतमाळ
या जिल्ह्यांमध्ये सद्यस्थितीला ही योजना सुरू झालेली नाही; परंतु पुढील पंधरा दिवसात या जिल्ह्यांमध्ये देखील कुसुम सोलर पंप योजनेची ऑनलाईन प्रक्रिया ही सुरू होणार आहे. (Kusum Solar Pump)
शेतकरी बंधूंनो आपल्याला जर ही माहिती आवडल्यास इतर शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही याविषयीची संपूर्ण माहिती मिळेल.
धन्यवाद!