Kusum Solar Pump Yojana New Update : नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आम्ही आपल्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत. आपल्या सर्वांना माहीतच आहे विजेची उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना दिवसातून आठ तास सिंचन करावे यासाठी महाराष्ट्र शासनाने 2 लाख पेक्षा जास्त कुसुम सोलर पंप वाटप करण्याची उद्दिष्टे हाती घेतले होते. (Kusum Solar Pump Yojana ) आता या योजनेचा लाभ शेतकऱ्याला मिळण्यास सुरुवात होणार आहे. कारण कुसुम सोलर पंप योजनेची ऑनलाईन प्रक्रिया ही सुरू झाली आहे व ही योजना सध्या काही मर्यादित जिल्ह्यांसाठी सुरू झाले आहे. पुढील आठ दिवसात पुढील सर्व महाराष्ट्रातील जिल्ह्यात या योजनेची ऑनलाईन प्रक्रिया सुरू होणार आहे. सध्या कोणत्या जिल्ह्यात ही योजना सुरू झाली आहे व या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणते आवश्यक कागदपत्रे आहेत व यासाठी अर्ज कोठे व कसा करायचा याविषयीचे संपूर्ण माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत. (Kusum Solar Pump Yojana New Update)
शेतकरी बंधूंनो हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्याला कुसुम सोलर पंप योजनेविषयी संपूर्ण माहिती मिळेल. चला तर मग आजच्या या लेखनाला सुरुवात करूयात.
कोणत्या जिल्ह्यात सद्यस्थितीला ही योजना सुरू झाली आहे ते पाहण्यासाठी येथे क्लिक करा