सौर कृषी पंप खुल्या प्रवर्गासाठी निधी वितरीत:kusum solar pump yojana new update

kusum solar pump yojana new update: शेतकरी बांधवांनो सर्वसाधारण घटकासाठी म्हणजेच ओपन/खुल्या कॅटेगिरी साठी सौर पंप लवकरच मिळणार असून यासंदर्भात शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. या शासन निर्णयाच्या माध्यमातून सोलर पंप योजनेसाठी लागणारी निधी जी आहे ती मंजूर करण्यात आलेली आहे किती निधी असणार आहे. कशा पद्धतीने या ठिकाणी सौर पंप दिले जाणार आहेत. या संदर्भात सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

💁यासंदर्भात अधिक माहितीसाठी
👉 येथे क्लिक करा👈

 

kusum solar pump yojana new update

शेतकरी बांधवांनो तुम्ही जर सर्वसाधारण घटक म्हणजेच खुल्या प्रवर्गातील शेतकरी असाल तर आता काळजी करू नका अखेर सौर कृषी पंप मिळवण्याचा स्वप्न तुमचं पूर्ण होणार आहे. प्रधानमंत्री किसान ऊर्जा व महाअभियान म्हणजेच कुसुम योजना अंतर्गत सर्वसाधारण घटकाच्या लाभार्थ्यांसाठी सन 2022 – 23 मध्ये अनुदान वितरित केले जाणार आहे

खुल्या प्रवर्गातील लाभार्थ्यांना सौर पंप निधी उपलब्ध

शेतकरी बांधव स्वतःच्या शेतामध्ये सौर कृषी पंप बसवण्यासाठी अनेक शेतकरी अर्ज  केलेले आहेत परंतु शासनाच्या सौर कृषी पंप निधी अभावी त्यांचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत निधी नसल्यामुले  शेतकरी बांधवांना हे पंप वितरित करता येत नव्हते
राज्यातील कृषी पंप विज जोडण्याचे सौर ऊर्जेद्वारे विद्युतीकरण करण्याच्या अभियानअंतर्गत केंद्र शासनाच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय नवी दिल्ली यांच्याकडून शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवंम उत्थान महाभियान कुसुम देशभरात राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या घटक ब अंतर्गत एकूण 1 लाख विरहित सौर कृषी पंप मंजूर केले असून त्याची अंमलबजावणी महाऊर्जाद्वारे करण्यात येत आहे.

कुसुम टप्पा 2 अंतर्गत 46997 लाभार्थ्यांनी लाभार्थी हिस्सा भरलेला असून त्यामधील स्थापित 29810 पंपापैकी सर्वसाधारण वर्गवारीच्या लाभार्थ्यांसाठी 26399…पुढे सविस्तर माहिती दिली आहे..

💁यासंदर्भात अधिक माहितीसाठी
👉 येथे क्लिक करा👈

आपला WHASTS APP  ग्रुप जॉईन करून अधिक माहिती घ्या

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Scroll to Top