kusum solar pump yojana
शेतकरी बंधूनो केंद्राच्या मार्फत चालवणे जाणारी योजना म्हणजेच कुसुम योजना व राज्याच्या मार्फत चालले जाणारे योजना म्हणजेच मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना या दोन्ही योजना एकत्रित करून राज्य शासनाच्या वतीने एप्रिल 2023 नंतर यासाठी अर्ज मागविण्यात येणार आहेत.त्यासाठी सर्व शेतकरी बंधूंना विनंती असेल की एप्रिल 2023 नंतर अर्ज भरणे चालू झाल्याच्या नंतर लवकरात लवकर अर्ज आपण भरून घ्यावा जेणेकरून आपल्याला याचा लाभ मिळू शकतो कारण की एकदा फॉर्म भरणे प्रक्रिया चालू झाली तर कोणत्याही क्षणाला हा कोठा पूर्ण होऊ शकतो
* फॉर्म भरणे संदर्भात महत्वपूर्ण सूचना*