kusum solar pump yojana update: सामाजिक न्याय व विशेष आहेत. त्याचप्रमाणे 3240 स्थळांच्या ठिकाणी पुरवठा दराने साहित्याचा पुरवठा केला असून सदर पंप स्थापित करण्यात येत आहे
शेतकरी बांधवांनो सर्वसाधारण घटकाच्या लाभार्थ्या करिता राज्य शासनाच्या अर्थसंकल्पीय आंदोलनातून दहा टक्के हिसात देण्यात येणार असून दहा टक्के लाभार्थी हिस्सा 30 टक्के केंद्र शासनाचे परस्पर प्राप्त होणारे अर्थसहाय्य व उर्वरित 30 टक्के महावितरण कडील एस्क्रो खात्यात वाढीव वीज विक्रीवरील करा मधून परस्पर जमा होणाऱ्या रकमेतून शासन मान्यतेनुसार अदा करण्यात येणार आहे…
खुल्या प्रवर्गासाठी सौर कृषी पंप निधी आला
राज्यातील कृषी पंप विज जोडण्याचे सौर ऊर्जाद्वारे विद्युतीकरण करण्याच्या अभियाना अंतर्गत केंद्र शासनाच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय, नवी दिल्ली यांच्याकडून शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवंम उत्थान महाअभियान म्हणजेच कुसुम देशभरात राबविण्यात येणाऱ्या अभियानाच्या घटक ब अंतर्गत मंजूर एकूण 1,00,000 विरहित सौर कृषी पंपापैकी आस्थापित होणाऱ्या पारेषण विरहित सौर कृषी पंपातील 10 टक्के शासन हिस्सा ( रू. 15 कोटी 27 लाख 54 हजार ) महाउर्जाला वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात आली आहे.kusum solar pump yojana update
या संदर्भात शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा
तुम्हाला सौर कृषी पंपाचा लाभ मिळवायचा असेल तर तुमच्या जवळच्या CSC सेंटर किंवा आपले सरकार सेवा केंद्र या ठिकाणी जाऊन रीतसर अर्ज करून घ्या लागणारे कागदपत्रे सर्व माहिती तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध होऊन जाईल…