kusum yojana

kusum yojana

  * फॉर्म भरणे संदर्भात महत्वपूर्ण सूचना*

शेतकरी बंधूनो  कुसुम योजना किंवा मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना यासाठी जर आपण अर्ज करत असाल तर वेबसाईट चालू झाल्याच्या नंतर आपल्याला तात्काळ मध्ये अर्ज करणे आवश्यक आहे, सध्या वेबसाईट बंद आहे एप्रिल २०२३ मध्ये अर्ज सुरु होणार आहेत .

यासाठी एकदा कोटा फुल झाला तर पुन्हा आपल्याला अर्ज करता येणार नाही, त्यासाठी कोणत्याही क्षणाला याचे अर्ज सुरू होऊ शकतात अर्जाची अधिकृत माहिती जर आपल्याला हवी असेल तर आपण आमच्या व्हाट्सअप ग्रुपला देखील जॉईन होऊ शकतात.

या व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून अर्ज भरणे प्रक्रिया चालू झाल्यानंतर आपल्यापर्यंत लगेच कळवले जाईल किंवा डिजिटल अभिजीत या यूट्यूब चैनल च्या माध्यमातून फॉर्म कशा पद्धतीने भरायचा याबद्दलची माहिती सादर केली जाईल

एकंदरीत एप्रिल 2023 नंतर दोन्ही अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे सद्यस्थितीत अर्ज अद्याप चालू करण्यात आलेले नाहीत

             सौर कृषी पंप अपडेट ग्रुप जॉईन करा

Scroll to Top
Scroll to Top