Land Survey Online App : आता घरबसल्या करा शेतजमिनीची मोजणी तेही अगदी सोप्या पद्धतीने, पहा संपूर्ण माहिती

Land Survey Online App :  नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आम्ही आपल्यासाठी अशा एका ॲप बद्दल माहिती घेऊन आलो आहोत. जेणेकरून आपल्याला या ॲपच्या माध्यमातून अतिशय मोठी मदत मिळणार आहे. या ॲपच्या माध्यमातून आपल्याला घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने आपले शेत जमीन मोजता येणार आहे.Land Survey Online App

चला तर मग पाहूयात कोणते आहे हे ॲप जेणेकरून आपल्याला घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने शेतजमीन मोजणी करता येणार आहे. बंधूंनो हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्याला या ॲपविषयीची संपूर्ण माहिती मिळेल व आपल्याला याचा लाभ घेता येईल. चला तर मग आजच्या या लेखनाला सुरुवात करूयात.

Land Survey Online App :

शेतजमिनी साठी अनेक जण वाद विवाद करत असतात. हे जमिनीचे वाद शेताचा बांध किंवा इतर जागेच्या कमी जास्त येण्यामुळे होतात. तुम्ही स्वतः शेतजमीन किंवा इतर कोणतेही जागा मोबाईल ॲप द्वारे मोजू शकता. अशीच एक ॲप ची माहिती जाणून घेणार आहोत. ज्यामुळे तुम्ही कोणतेही जमिनीची मोजणी करू शकता..Land Survey Online App

तुम्ही या मोबाईल ॲपच्या साह्याने फक्त पाच मिनिटांमध्ये कोणत्याही जमिनीची मोजणी करू शकतात. हे ॲप google play store वर उपलब्ध आहे. या ॲपचे नाव आहे GPS  कॅल्क्युलेटर. चला तर जाणून घेऊया या ॲपचा वापर करून जमीन मोजणी कशी करायची.

मोबाईल वरून जमीन मोजणी कशी करायची ते पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Scroll to Top