law for women: महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे कामाच्या ठिकाणी आपल्यावरती जर लैंगिक अत्याचार किंवा आपल्या वरती जर छळ होत असेल तर अधिनियम 2013 मधील तरतुदीनुसार अंतर्गत तक्रार निवारण समिती राज्य शासनाच्या वतीने घटित करण्यात आलेले आहे, याबाबत राज्य शासनाच्या वतीने शासन निर्णय वित्त विभागाच्या मार्फत ६ जुलै 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. त्यामुळे हा लेख आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. आपल्यावरती जर अन्याय होत असेल तर आपल्याकडे पुढील व्यक्तींशी आपण तक्रार करू शकता किंवा पुढील नंबरशी आपण संपर्क साधू शकता तर या शासन निर्णयाबद्दल ची माहिती जाणून घेऊया.law for women
law for women:
केंद्र शासनाकडून कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळ पासून संरक्षण प्रतिबंध मनाई आणि निवारण अधिनियमन 2013 अंतर्गत काही नियम प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यानुसार महिला व बालविकास विभागाच्या शासन निर्णय 2014 नुसार वित्त विभागाच्या नियंत्रणाखालील राज्य लॉटरी संचलनालय कार्यरत असलेल्या महिला अधिकारी कर्मचारी यांच्या तक्रारीबाबत चौकशी करण्यासाठी अंतर्गत तक्रार निवारण समिती गठीत करण्यात येणार होती या दृष्टीने ही समिती आता स्थापन करण्यात आलेली आहे आपल्या जर समस्या असतील तर आपण पुढील व्यक्तींशी संपर्क साधू शकता.law for women
तक्रार निवारण समिती पहा
शासन निर्णय पहा
अधिक माहितीसाठी आपला whats app ग्रुप जॉईन करा
हे देखील वाचा