Lek ladki yojana maharashtra 2023

लेक लाडकी योजन 2023 साठी पात्रता:-

  • महाराष्ट्र लेक लाडकी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्जदार हा मूळच महाराष्ट्राचा असणे आवश्यक आहे.
  • लेक लाडकी योजनेसाठी राज्यातील फक्त मुलीच पात्र असतील.
  • लेक लाडकी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे.
  • वयाच्या 18 वर्षापर्यंत या योजनेचा लाभ दिला जाईल.

आवश्यक कागदपत्रे:-

  • पालकांचे आधार कार्ड.
  • मुलीचे जन्म प्रमाणपत्र.
  • पिवळे आणि केशरी रेशन कार्ड.
  • जात प्रमाणपत्र.
  • पासपोर्ट आकाराचे फोटो.
  • बँक खाते विवरण.

अर्ज कसा करावा हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top