मित्रांनो आम्ही तुम्हाला आधीच सांगितले आहे, की महाराष्ट्र सरकारने वार्षिक अर्थसंकल्प सादर करताना, राज्यातील मुलींसाठी महाराष्ट्र लेक लाडकी योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे. मात्र सरकारने अध्याप ही योजना राज्यात लागू केलेली नाही. ही योजना सरकारकडून लवकरच लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे या योजनेअंतर्गत अर्ज करण्याचे माहितीही सार्वजनिक केली जाणार आहे.
या योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. शासनाकडून लेक लाडकी योजना अंतर्गत ऑनलाइन किंवा ऑफलाईन अर्ज संपत्तीची माहिती मिळताच आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे माहिती देणार आहोत. जेणेकरून या योजनेअंतर्गत अर्ज करून तुम्हाला लाभ मिळू शकेल.
अधिक माहितीसाठी आमचा Whatsapp ग्रुप जॉईन करा
🙏धन्यवाद🙏