Lek ladki yojana maharashtra : मुलींसाठी महाराष्ट्र सरकारची नवीन योजना प्रत्येक मुलीला मिळणार 75 हजार रुपये पहा संपूर्ण माहिती

Lek ladki yojana maharashtra:-

नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आपल्यासाठी शासनाच्या एका नवीन  योजने बद्दल माहिती घेऊन आलो आहोत. ही योजना खासकर मुलींसाठी राबवण्यात आलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून आपल्या मुलीला शिक्षणासाठी पुढील भविष्यासाठी आर्थिक मदत मिळणार आहे.

चला तर मग कोणती आहे ही शासनाची नवीन योजना जेणेकरून आपल्या मुलींना शिक्षणासाठी व पुढील भविष्यासाठी आर्थिक रक्कम मिळणार आहे व ती रक्कम किती मिळणार आहे व या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती आवश्यक कागदपत्रे आहे,  या योजनेसाठी अर्ज कोठे व कसा करायचा याविषयीची संपूर्ण माहिती आपण  आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत.

बंधूंनो हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्या मुलींना या योजनेचा लाभ मिळेल. चला तर मग  आजच्या  या लेखनाला सुरुवात करूयात.

Lek ladki yojana maharashtra:-

मित्रांनो महाराष्ट्र सरकारने गरीब मुलीच्या शिक्षणासाठी नवीन योजना सुरू केली आहे. राज्यातील मुलींना शैक्षणिक क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत 2023-24 चा अर्थसंकल्प सादर करताना महाराष्ट्र सरकारने नवीन योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे. ज्याचे नाव लेक लाडकी योजना 2023 आहे. त्यामुळे गरीब कुटुंबात जन्मलेल्या मुलींना आर्थिक मदत देऊन महिला सक्षमीकरणाला चालना मिळू शकते.

Lek ladki yojana maharashtra

लेक लाडकी योजनेचे फायदे:-

  • जन्मानंतर मुलीला 5 हजार रुपये.
  • पहिलीत 4 हजार रुपये.
  • सहावीत 6 हजार रुपये.
  • अकरावीत 8 हजार रुपये.
  • मुलगी 18 वर्षाची झाल्यावर 75 हजार रुपये.

लेक लाडकी योजना 2023 साठी कोण पात्र होतील, हे पाहण्यासाठी ते क्लिक करा

अधिक माहितीसाठी आमचा Whatsapp ग्रुप जॉईन करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Scroll to Top