LIC Dhan sanchay saving plan 2023

या पॉलिसीसाठी लागणारीी पात्रता:-

LIC ची धन संचय योजना ही पॉलिसी घेण्यासाठी ग्राहकांचे कमीत कमी वय हे 3 वर्ष असणे गरजेचे आहे. म्हणजेच A आणि B साठी 50 वर्षे पूर्ण असावे. ऑप्शन साठी 65 वर्ष आणि ऑप्शन D साठी जास्तीत जास्त वय हे 40 वर्ष असावे. म्हणजेच यामध्ये 3 वर्ष ते 40 वर्षाचे वय असणारे गुंतवणूक करू शकतील.

LIC New plan अशी घ्या एलआयसी ची नवीन संचय प्लॅन:-

जर तुम्ही ही LIC धन संजय पॉलिसी घेऊ इच्छिता तर एजंट किंवा मध्यम कोण्या व्यक्तीकडून ऑफलाइन किंवा www.lic india.in वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन सुद्धा पॉलिसी चा लाभ घेऊ शकता. वरील संकेतस्थळावर तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल.

अधिक माहितीसाठी आमचा Whatsapp ग्रुप जॉईन करा.

Scroll to Top
Scroll to Top