LIC Housing Finance Recruitment 2022:
घर घेण्याचं स्वप्न प्रत्येकाचं असतं. छोटसं का होईना आपलं घर असावं असं प्रत्येकाला वाटतं. दरम्यान घर घेण्यापूर्वी अनेकांसाठी पहिली पायरी असते ती म्हणजे होम लोन घेणं.तुम्हाला गृहकर्ज कुठून घ्यावं असा प्रश्न तुमच्यासमोर असेल तर देशातील एक नामांकित कंपनी ही संधी देत आहे. देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असणारी लाइफ इन्शोरन्स कॉर्पोरेशन (LIC) ची सहयोगी कंपनी एलआयसी हाउसिंग फायनान्स कंपनी (LIC Housing Finance) तुम्हाला स्वस्तात घर खरेदीची संधी देत आहे.
कंपनीने ग्राहकांना सर्वात कमी व्याज दराने अर्थात 6.66 टक्के दराने गृहकर्ज दिले आहे. ग्राहक या व्याजदराने 2 कोटी रुपयांपर्यंतचे गृहकर्ज घेऊ शकतो. जुलै 2021 मध्ये कंपनीने नवीन ग्राहक 6.66 टक्के व्याज दराने 50 लाख रुपयांपर्यंतचे गृहकर्ज दिले आहेLIC Housing Finance Recruitment 2022
LIC Housing Finance Recruitment 2022:
एलआयसी हाउसिंगने 700 किंवा त्यापेक्षा सिबिल स्कोर असणाऱ्या ग्राहकांना स्वस्त व्याजदराने होम लोन उपलब्ध करून दिले आहे.यामुळे याचा फायदा पगारदार वर्ग प्रोफेशनल्स आणि स्वयं रोजगारातून कमाई करणारे घेऊ शकतात. सन २०२१ दरम्यान मंजूर केल्या जाणाऱ्या 2 कोटी रुपयांपर्यंतच्या सर्व गृहकर्जांवर 6.66 टक्के व्याज आकारले आहे जे कि सर्वात कमी आहे.त्यामुळे संपूर्ण भारतामधील ग्राहकयांचा ओघ LIC Housing Finance कडे मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.
अशा LIC Housing Finance मध्ये मोठ्या पदावर मेगा भरती आयोजित केली असून यामध्ये जास्तीत जास्त पगार आणि इतर सोयी मिळणार असून जास्तीत जास्त उमेदवार यांनी अर्ज करून या नोकरीची संधीचा फायदा आपण घ्यावा.
LIC Housing Finance Recruitment 2022:
Total: 80 जागा
LIC Housing Finance Limited is one of the largest Housing Finance companies in India, LIC HFL Recruitment 2022 (LIC Bharti 2022) 80
पदाचे नाव आणि तपशील:
- Assistant &
- Assistant Manager
असिस्टंट 50 जागा
असिस्टंट मॅनेजर 30 जागा
शैक्षणिक पात्रता:
- असिस्टंट साठी55% गुणांसह पदवीधर.
- असिस्टंट मॅनेजर साठी 60% गुणांसह पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवी किंवा 50% गुणांसह पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवी+ 03 वर्षे DME
वयाची अट:
असिस्टंट साठी 21 ते 28 वर्षे पूर्ण
असिस्टंट मॅनेजर साठी 21 ते 40 वर्षे पूर्ण
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारतात कोठेही
Fee: ₹800/-
Online अर्ज करण्याची शेवटची दिनांक:-25 ऑगस्ट 2022
मानधन पद क्र.१ साठी
22730-1405(1)-24135- या स्केलमध्ये रु.22,730/- दरमहा प्रारंभिक मूळ वेतन
1540(2)-27215-1740(5)-35915-2020(2)-39955-2460(3)-47335-2570(2)-52475 आणि
नियमांनुसार इतर स्वीकार्य भत्ते देय असतील. प्रति एकूण वेतन
महिना अंदाजे रु. 33,960/- (पोस्ट करण्याच्या जागेवर अवलंबून असेल) अधिक असेल
दुपारचे जेवण भत्ता, भविष्य निर्वाह निधी, मेडिक्लेम, ग्रॅच्युइटी, एलटीसी, गट विमा
योजना, गृहनिर्माण कर्ज, परफॉर्मन्स लिंक्ड इन्सेंटिव्ह आणि नियमांनुसार इतर फायदे
मानधन पद क्र.२ साठी
53620-2770 (14) च्या स्केलमध्ये दरमहा रु. 53,620/- चे मूळ वेतन92400-2880(3)-101040 आणि नियमांनुसार इतर स्वीकार्य भत्ते देय असतील.दरमहा एकूण वेतन अंदाजे रु.80,110/- असेल (यावर अवलंबूनपोस्टिंगचे ठिकाण) तसेच दुपारचे जेवण भत्ता, भविष्य निर्वाह निधी, मेडिक्लेम, ग्रॅच्युइटी, एलटीसी,ग्रुप इन्शुरन्स स्कीम, हाउसिंग लोन, परफॉर्मन्स लिंक्ड इन्सेंटिव्ह आणि इतरनियमानुसार फायदे
LIC HFL Recruitment 2022: अर्ज कसा करावा?
स्टेप १- अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट lichousing.com वर जा.
स्टेप २- त्यानंतर दुसऱ्या स्टेपमध्ये वेबसाइटच्या होमपेजवरील करिअर्स टॅबवर क्लिक करा.
स्टेप ३- करिअर टॅबवर क्लिक केल्यानंतर, आता अर्ज लिंकवर क्लिक करा.
स्टेप ४- लिंकवर क्लिक केल्यानंतर स्वतःची नोंदणी करा आणि अर्ज प्रक्रियेस पुढे जा.
स्टेप ५- फॉर्म भरल्यानंतर, अर्ज शुल्क भरा.
स्टेप ६- पूर्ण प्रक्रियेनंतर भविष्यातील वापरासाठी प्रिंट आउट घ्या.
पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे. या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. तसेच उमेदवारांना संबंधित संस्थेने दिलेल्या अटी आणि शर्थींचे पालन करणे आवश्यक आहे.”LIC Housing Finance Recruitment 2022″
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे सर्व उमेदवार अधिकृत वेबसाइट lichousing.com वर जाऊन अर्ज भरू शकतात. २५ ऑगस्ट २०२२ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
अर्जदारासाठी सूचना:
- उमेदवारांना ऑनलाइन परीक्षेचे कॉल लेटर आणि त्याची छायाप्रत सादर करावी लागेल
- ऑनलाइन परीक्षेच्या वेळी फोटो-ओळख पुरावा. उमेदवार आणावा लागेल
- पडताळणीसाठी मूळ फोटो-ओळख पुरावा लागेल
- जे पात्रता अटींची पूर्तता करत नाहीत त्यांना कोणत्याही परिस्थितीत अपात्र ठरवले जाईल
- ऑनलाइन अर्ज केल्यानंतर, उमेदवारांनी सिस्टम जनरेट केलेले प्रिंट-आउट प्राप्त करावेA-4 आकाराच्या कागदावर अर्ज करा आणि त्यावर स्वाक्षरी केल्यावर ते कायम ठेवा. कृपयाहे प्रिंटआउट LIC HFL ला पाठवू नका.”LIC Housing Finance Recruitment 2022″
व्हिडीओ मध्ये माहिती पहा
आपल्याला रोजच्या केंद्र, राज्य सरकारच्या नवनवीन योजनांसाठी जर घरबसल्या नवीन आलेल्या योजनांची माहिती, अपडेट मिळवायचे असतिल तर खाली दिलेल्या व्हॉटसप ग्रुपला जॉईन व्हा.
आणि नवीन सर्व प्रकारची महिती, स्कीम, अपडेट बघण्यासाठी खाली दिलेल्या Telegram ग्रुपला जॉईन करा.
सदर योजनेची पूर्ण माहिती हवी असेल किंवा दुसर्या कोणत्याही योजनांची माहिती किंवा फॉर्म भरून पहिजे असतिल तर खालील दिलेल्या YouTube video वरील video बघा.