LIC Pension policy scheme

कसा मिळणार लाभ:-

या योजनेला तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता. तुम्हाला एलआयसी च्या अधिकृत वेबसाईट वरती संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल.

या पॉलिसी दरम्यान तुम्हाला वार्षिक प्रती 12 रुपये गुंतवणूक करावे लागेल. या पॉलिसीमध्ये वयोमर्यादा ही 40 ते 80 वर्ष दरम्यान असणार आहे. जर का तुम्हाला या योजनेचा महिन्याला लाभ घ्यायला असेल तर प्रति महिना कमीत कमी तुम्हाला 1000 रुपये गुंतवणूक करावी लागेल. या पॉलिसी बद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती बघायची असेल. तर खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करून माहिती बघा.

पॉलिसी बद्दल संपूर्ण माहिती बघण्यासाठी येथे क्लिक करा.

 

अधिक माझ्यासाठी आमचा Whatsapp जॉईन करा.

Scroll to Top
Scroll to Top