या योजनेची काही अटी व शर्ती पहा
• आपल्याला जर या इन्शुरन्स पॉलिसीचा लाभ घ्यायचा असेल तर आपले वय 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.
• या पॉलिसीमध्ये पॉलिसी धारकाचे अकस्मात मृत्यू झाल्यास त्यांच्या घरातील सदस्यांना ही इन्शुरन्स पॉलिसी सुरू ठेवावी लागते.
• वयाच्या 60 वर्षानंतर आपल्याला या इन्शुरन्स मधील विमा दिले जाते तेही मोठ्या प्रमाणात.
• आपले जर या पॉलिसीसाठी अर्ज भरायचा असेल तर आपण जवळील LIC ऑफिस मध्ये जाऊन या पॉलिसी विषयीची माहिती मिळून या पॉलिसी साठी अर्ज भरू शकता.
आपल्याला जर ही माहिती आवडली असेल तर इतरांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या पॉलिसीचा लाभ घेता येईल.
धन्यवाद!