life insurance

life insurance:

दहीहंडी उत्सव दरम्यान दुर्घटनाग्रस्त गोविंदांना विमा संरक्षण देण्यासाठी राज्य शासनाने निर्णय घेतलेला असून याचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आलेला आहे.life insurance

यामध्ये गोविंदाचा अपघाती मृत्यू झाला तर त्याला दहा लाख रुपये विम्याची रक्कम मिळणार आहेlife insurance:

यामध्ये एखाद्या गोविंदाचे दोन अवयव डोळे किंवा दोन पाय गमावल्यास त्या गोविंदास दहा लाखाची मदत मिळणार

एक हात किंवा एक डोळा गमावल्यास पाच लाखाची मदत मिळणार

जर एखाद्या गोविंदास कायमचे अपंगत्व आल्यास दहा लाखाची मदत मिळणार

व एखादा गोविंदा जखमी झाला आणि त्याला दवाखान्यामध्ये उपचाराची गरज भासल्यास एक लाख रुपयापर्यंत दवाखान्याचा खर्च या विम्याच्या अंतर्गत होणार आहे तर अशा प्रकारे याची नोंदणी व सविस्तर प्रक्रिया खाली दिलेल्या शासन निर्णयामध्ये आपण पाहू शकता परंतु या शासन निर्णयामुळे गोविंदांना व त्यांच्या कुटुंबीयांमध्ये सुखद वातावरण निर्माण झालेला आहे

life insurance

 

शासन निर्णय पहा

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top