loan against agricultural land: शेती साठी मिळणार ०% व्याज दराने कर्ज,आजच अर्ज करा

loan against agricultural land:शेतकरी बंधूंनो आपल्याला जर कर्जाची आवश्यकता असेल तर ते कशा पद्धतीने काढायचं याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊया .शेतकरी बंधूंनो हा लेख संपूर्ण वाचा म्हणजे आपल्याला कर्ज कशा पद्धतीने काढता येईल याबद्दल सर्व माहिती आवश्यक कागदपत्रे आपण याबद्दल चर्चा करणार आहोत चला तर मग हा लेख सुरू करूया.

loan against agricultural land

शेतकरी बंधूंनो आपल्याला जर कर्ज काढायचं असेल तर आपण आपल्या शेती वरती पीक कर्ज किंवा मध्यम मुदत कर्ज असे दोन कर्ज आपण काढू शकता यामध्ये आपल्याला जे व्याजदर आहे ते सरासरी पीक कर्जासाठी शून्य टक्के पासून सहा टक्के पर्यंत वार्षिक व्याजदर असतं व आपण जर मध्यम मुदत कर्ज काढले तर यासाठी आपल्याला सरासरी 13 टक्के वार्षिक व्याजदर आकारण्यात येत असतात.

कर्ज काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:

  • आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • सात बारा आठ अ उतारा
  • पॅन कार्ड
  • पासपोर्ट साईज फोटो
  • मोबाईल क्रमांक व
  • विहित नमुन्यातील अर्ज

                                        *कर्ज प्रक्रिया जाणून घ्या*

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top