loan waiver application:
शेतकरी बंधूंनो राज्यामध्ये जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यासाठी राज्य शासनाने हा निधी वितरित करण्यात आलेला आहे तर यामध्ये जे शेतकरी पात्र आहेत या संदर्भात ची माहिती आपल्याला आपल्या गावातील तलाठी कार्यालय किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे उपलब्ध आहloan waiver application
सदर कालावधीमध्ये जर आपल्या परिसरातील नुकसान झालं असेल तर आपण देखील यामध्ये पात्र होऊ शकतात तर अशा प्रकारे शासनाने शासन निर्णय जाहीर केलेला आहे लवकरच याबद्दलची माहिती तलाठी कार्यालय किंवा कृषी अधिकारी यांच्या मार्फत आपल्यापर्यंत उपलब्ध होईल त्यासाठी संबंधित अधिकारी यांच्याशी आपल्याला संपर्क साधायचा आहेloan waiver application