LPG cylinder price today: महागाईतून दिलासा, ११५ रुपये स्वस्त झाला एलपीजी सिलिंडर, पाहा किंमत

LPG cylinder price today:मित्रांनो एलपीजी सिलेंडरच्या घरामध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत जवळपास 115 रुपये पन्नास पैशांनी यामध्ये कपास झालेले आहे तरीही कपात कशी आहे आणि आपल्याला नवीन दर काय आहेत याबद्दलची माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत मित्रांनो हा लेख संपूर्ण वाचा म्हणजे आपल्याला जे दर आहे ते किती आहेत याबद्दल माहिती मिळेल चला तर मित्रांनो हा लेख सुरू करूया

LPG cylinder price today:

नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी इंधनाच्या किमतीत थोडासा दिलासा मिळालेला आहे. केंद्र शासनाच्या एलपीजी सिलेंडरच्या दरात कपात केलेले आहे. सरकारने कमर्शियल एलपीजी दलाच्या सिलेंडर मध्ये कपात करून ही एक नोव्हेंबर 2022 पासून GAS दर कमी करण्यात आले आहे. 19 किलोच्या कमर्शियल एलपीजी सिलेंडरच्या किमतीमध्ये 115.50 रुपयाची घट करण्यात आलेली आहे. परंतु घरगुती  गैस दरात कोणत्याही प्रकारचा  बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे सद्यस्थितीला हा बदल फक्त कमर्शियल घरामध्ये झालेला आहे.
LPG cylinder price today:

मित्रांनो दिल्लीमध्ये इंडियन कंपनीच्या 19 किलोच्या कमर्शियल एलपीजी सिलेंडरचे दर हे यापूर्वी 1859.50 रुपये एवढे होते परंतु हे एक नोव्हेंबर 2022 पासून याचे दर १७४४ रुपये झालेले आहेत म्हणजेच यामध्ये जवळपास 115 रुपये 50 पैसे याचा दर जो आहे तो  कमी झालेला आहे. याव्यतिरिक्त चेन्नईमध्ये जर पाहिलं तर कमर्शियल एलपीजी सिलेंडर यापूर्वी 2009 रुपये 50 पैसे मिळत होता तरी दर कपाती नंतर याची जी किंमत आहे ती 1893 रुपये झालेली आहे आणि कलकत्त्यामध्ये जर पाहिलं एलपीजी सिलेंडरचे दर देखील कपात करून बदल करण्यात आलेले आहेत.LPG cylinder price today

सद्यस्थितीला घरगुती एलपीजी दरामध्ये कोणत्याही प्रकारचे बदल करण्यात आलेले नाहीत यापूर्वी जैसे थे दर हे सद्यस्थितीला सुरू असणार आहेत. त्यामुळे भविष्यामध्ये हे दर कमी होतील अशा प्रकारची सर्वसामान्य जनतेमधून अपेक्षा व्यक्त होत आहे.
व्यावसायिक वर्गामधून हे दर कमी झाल्यामुळे त्यांच्याकडून आनंद व्यक्त केला जात आहे व आणखी दर कमी व्हावेत अशा प्रकारची अपेक्षा व्यावसायिक क्षेत्रामधून निर्माण होत आहे.LPG cylinder price today

आपल्या ग्रुप ला जॉईन होऊ शकता

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Scroll to Top