mahadbt document upload online:मित्रांनो महाडीबीटी योजनेमध्ये जर आपली निवड झालेली असेल आणि आपल्याला कागदपत्र कोणती व कशी अपलोड करावी लागतील किती वेळा अपलोड करावी लागतील, या सर्व गोष्टींची माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत. शेतकरी बंधूंनो हा लेख संपूर्ण वाचा म्हणजे घरबसल्या आपल्याला कोणत्याही ठिकाणी जाण्याची आवश्यकता नाही. आपल्याला ज्या घटकासाठी निवड झाली आहे. ते आपल्याला मिळणार आहे त्यासाठी पुढील प्रक्रिया करणे आवश्यक आहे. त्यासाठी हा लेख आपण सुरू करूया.
mahadbt document upload online:
महाडीबीटी योजनेमध्ये जर आपली निवड झालेली असेल आणि आपल्याला कागदपत्र कोणती व कशी अपलोड करावी लागतील किती वेळा अपलोड करावी लागतील, या सर्व गोष्टींची माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणारmahadbt document upload online
महाडीबीटी योजना अंतर्गत निवड झाल्याच्या नंतर अपलोड करावयाची कागदपत्रे पुढीलप्रमाणे:
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- डिजिटल सातबारा
- डिजिटल आट अ
- कोटेशन
- टेस्ट रिपोर्ट
- जर अवजार निवड झाली असेल तर आरसी बुक
- फक्त एवढेच कागदपत्रे आपल्याला अपलोड करायचे आहेत आणि ही कागदपत्र अपलोड केल्याच्या नंतर आपल्याला submit या बटणावरती क्लिक करायचे आहे .
- म्हणजे आपली सर्व कागदपत्रे कृषी अधिकारी यांच्या पोर्टल वरती सादर केली जातातmahadbt document upload online
Mahadbt कागदपत्रे अपलोड करण्याची प्रक्रिया पहा
कागदपत्र अपलोड केल्यानंतर प्रक्रिया:
- सदर कागदपत्र अपलोड केल्यानंतर कृषी अधिकारी सर्व कागदपत्रांची पडताळणी करतात व कागदपत्र पडताळणी केल्याच्या नंतर ही कागदपत्र जिल्हा कृषी अधिकारी यांच्याकडे सादर केले जातात. त्यानंतर जिल्हा कृषी अधिकारी सदर कागदपत्राचे पुन्हा छाननी करतात व सदर कागदपत्र बरोबर आहे असं आढळल्याच्या नंतर आपल्याला महाडीबीटी वेबसाईट वरती लॉगिन करून आपल्याला सदर अवजार घेण्यासाठी पूर्वसंमती पत्र दिले जातं.mahadbt document upload online
- हे पूर्व संमती पत्र आपण आपल्या वेबसाईट वरती पाहू शकता आपल्याला जे अवजार लागलेला आहे त्या अगोदर साठी किती अनुदान मिळणार आहे याबद्दलची माहिती त्यावरती असते. त्यानंतर आपण कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करून सदर अवजारा किंवा आपल्याला लागलेली वस्तू आपण खरेदी करू शकता
-
वस्तू खरेदी करतानाची प्रक्रिया:
- अवजार खरेदी करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आपल्याला खरेदी रकमेची संपूर्ण रक्कम ही आपल्याला स्वतःला भरायची असते.
- उदाहरणार्थ मला जर रोटावेटर अवजारामध्ये माझी निवड झाली असेल तर रोटाविरुद्धची किंमत जर एक लाख रुपये असेल तर सर्वप्रथम मला एक लाख रुपये रक्कम भरावी लागणार आहे आणि त्यानंतर मला पूर्वसंमती पत्राप्रमाणे जर 45 हजार रुपये अनुदान मिळणार असेल तर ही रोटर खरेदी केल्याच्या नंतर महिन्याभराच्या कालावधीमध्ये अनुदानाची रक्कम आपल्या खात्यावरती जमा होतेmahadbt document upload online
-
आता पूर्वसंमती पत्र आल्यानंतर ची प्रक्रिया:
- पूर्व संमती आल्यानंतर आपल्याला सदर वस्तू खरेदी करायचे असते.
वस्तू खरेदी केल्याच्या नंतर अपलोड करावयाची कागदपत्रे:
- वस्तू खरेदी केल्याच्या नंतर आपल्याला खरेदी बिलाची पावती अपलोड करावी लागेल
- या व्यतिरिक्त आपल्याला डिलिव्हरी चलन अपलोड करावे लागेल
- या व्यतिरिक्त आपल्याला ज्या दुकानामधून अवजार खरेदी केली आहे त्यांना ऑनलाईन पेमेंट केलेल्या स्टेटमेंट ते देखील आपल्याला अपलोड करावे लागणार आहे
- हे अपलोड केल्याच्या नंतर पुन्हा सर्व कागदपत्रे पडताळणी केली जातात आणि मग महिनाभराच्या कालावधीमध्ये आपल्या खात्यावरती पैसे जमा होतात
- तर अशाप्रकारे महाडीबीटी योजनेमध्ये आपले जर निवड लकी ड्रॉमध्ये झाली तर आपण अशा प्रकारे आपली कागदपत्रे अपलोड करू शकता कागदपत्रे कसे अपलोड करायची याबद्दलची माहिती आपल्याला हवी असेल तर आपल्या डिजिटल अभिजीत या यूट्यूब चैनल वरती त्याबद्दलची माहिती सादर केलेली आहे.mahadbt document upload online
Mahadbt कागदपत्रे अपलोड करण्याची प्रक्रिया पहा