mahadbt document upload process:
सर्व प्रथम mahadbt या पोर्टल वर जाऊन आपल्याला शेतकरी लॉगीन या पर्यायावर क्लिक करायचे आहे.त्यानंतर लोगिन करून आत गेल्यावर आपल्याला वेगवेगळे पर्यत दिसतील.
उदा.
असे पर्यत दिसतील त्यामध्ये कागदपत्रे अपलोड करा यावर क्लिक करून आपल्याला
खलील कागदपत्रे अपलोड करायची आहेत.