नांगर खरेदीसाठी अनुदान मिळणारच,कोणताही नांगर खरेदी करा,अशा प्रकारे फॉर्म भर: mahadbt login

mahadbt login:महाराष्ट्र राज्य सरकार व केंद्र सरकार यांच्या संयुक्त प्रयत्नामधून सदर योजना शासनाकडून राबविण्यात येत आहे.यामध्ये केंद्र शासनाचा 60 टक्के सहभाग आणि राज्य शासनाचा 40 टक्के सहभाग आहे.यामध्ये शेतकरी यांना विविध प्रकारच्या औजारांसाठी अनुदान दिले जाते.

उदा. नांगर रोटर व स्वयंचलित औजारे रिपर,रिपर कम बाइंडर, पॉवर वीडर(इंजीन ऑपरेटेड)अशा असंख्य मनुष्यचलीत व बैलचलीत औजारे यामध्ये आपल्याला मिळणार आहेत.शेतकरी बंधुनो हा फॉर्म आपणा जर भरला तर आपण यामध्ये १००% पात्र होऊ शकता.त्यासाठी हा फॉर्म जास्तीत जास्त शेतकरी वर्ग यांनी भरावा यासाठी सरकार कडून प्रयत्न सुरु आहेत.mahadbt login

mahadbt login:

सदर योजना हि MAHADBT अंतर्गत असून शासनाकडून राबविण्यात येत असून  यामध्ये मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला आहे. या योजनेत पात्र होण्यासाठी आधार क्रमाांक आवश्यक आहे परंतु आपल्याकडे आधार कार्ड काढल्याची पावती असल्यास आपण यामध्ये सहभागी होऊ शकता.

 

नांगर योजना अर्ज कसा करावा:

सदर योजनेचा अर्ज हा ऑनलाईन स्वरुपात असूनhttps://mahadbtmahait.gov.in या वेबसाईटवर भरणे आवश्यक आहे.

  • शेतकरी  सीएससी सेंटर मध्ये  किंवा घरी देखील  हा अर्ज भरु शकतात.
  • या संकेत स्थळावर “शेतकरी योजना” हा पर्याय निवडायचा आहे.
  • शेतकरी यांना “वैयक्तीक लाभार्थी” तसेच “शेतकरी गट/एफपीओ/सहकारी संस्था” म्हणुन नोंदणी करण्याचा पर्याय उपलब्ध आहे.
  • प्रथम युजर नेम आणि पासवर्ड तयार करुन आपले खाते उघडायचे आहे.नोंदणी मध्ये आपले सर्व आवश्यक माहिती जसं की आपला आधार कार्ड, बँकेची डिटेल ,मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी, हे सर्व माहिती टाकून आपल्याला नोंदणी करणे आवश्यक आहे,
  • नोंदणी केल्याच्या नंतर आपले वैयक्तिक माहिती याच्या व्यतिरिक्त आपल्या संपूर्ण सातबारा ची माहिती जसं की सातबारा खाते क्रमांक, सातबारा क्रमांक, क्षेत्र किती आहे, सामायिक असेल तर त्याची माहिती, ही सर्व माहिती टाकून आपल्याला नांगर योजनेसाठी अर्ज करायचा आहे.
  •   अर्ज  ऑनलाइन स्वरूपामध्ये सबमिट होईल
  • कृषी यांत्रिकीकरण येहे क्लिक करायचे आहे,
  • त्यानंतर कृषी यंत्र खरेदीसाठी अर्थसहाय्य पर्याय निवडावा
  • त्यानंतर ट्रक्टर चल औजारे हा पर्याय निवडा
  • त्यानंतर किती  hp ट्रक्टर आहे हा पर्याय निवडावा
  • त्यानंतर आपल्याला जो नांगर हवा आहे तो पर्याय निवडावा
  • आपला जुना नांगर आपल्याला हवा असेल तर मोल्ड बोलट नांगर हा पर्याय निवडा
  • व जर हायड्रोलिक हवा असेल तर तो पर्याय निवडा इतर पर्याय निवडू नयेmahadbt login
  • त्यानंतर .20 व जीएसटी रु.3.60 असे एकुण 23.60 रुपये ऑनलाईन शुल्क भरायचे आहे.शेतकरी यांना अर्ज करताना काही अडचण येत असेल किंवा त्यांना काही सुचना करावयाच्या असतील तर महाडीबिटी पोर्टल वरील “तक्रार/सुचना” या बटन वर क्लिक करुन आपली सुचना नोंदवू शकतात.

लाभार्थी निवड कशी होते ते पहा

 

लाभार्थी निवडीसाठी काही प्राधान्य आहेत ते पहा

येथे क्लिक करून अर्ज करा

 

आपले सरकार DBT ची मुख्य वैशिष्ट्ये:

  • शेतकरी कोित्याही वेळी, कुठूनही आपलेसरकार DBT च्या पोटटलवरून नोंदिी करून राज्य /केंद्र परुस्कृत
    कृषी योजनेसाठी अर्ज करू शकतात.
  • शेतकरी त्याांनी केलेल्या अर्जाची सध्यस्थिती ते त्यांचा आय डी व पासवर्ड टाकून पाहू शकतात.
    यासाठी ७/१२  ८ अ , आधार , बँक खात्याच्या पासबकु ची प्रत, खरेदीच्या पावतीची प्रत, इ. अपलोड करू शकतात.
  • आपले सरकार DBT नोंदणी वेरीफिकेशन साठी  एसएमएस आमि ईमले आवश्यक आहे.
  • . निवड झाल्यास शेतकरी यांच्या बँक खात्यात थेट पैसे वर्ग करण्याची सुविधा उपलब्ध
  • user id  व password ची सुविधा उपलब्ध

आवश्यक कागदपत्रे:

  • .आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • सात बारा व आठ अ उतारा
  • मोबाईल क्रमांक
  • इमेल

अनुदान किती मिळेल?

या योजनेत आपण जर पात्र झालात तर यासाठी सरासरी४० ते  ५० % पर्यंत अनुदान आहे.

टीप:एकदा फॉर्म भरला तर पुन्हा आपल्याला ५ वर्ष फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही त्यामुळे यामध्ये आपण एकदा फॉर्म भरला तर १००% पात्र होऊ शकता.

फोर्म कसा भरावा सविस्तर माहिती येथे पहा

आपल्याला रोजच्या केंद्र, राज्य सरकारच्या नवनवीन योजनांसाठी जर घरबसल्या नवीन आलेल्या योजनांची माहिती, अपडेट मिळवायचे असतिल तर खाली दिलेल्या व्हॉटसप ग्रुपला जॉईन व्हा. 

                 व्हॉटसप ग्रुप 

आणि नवीन सर्व प्रकारची महिती, स्कीम, अपडेट बघण्यासाठी खाली दिलेल्या Telegram ग्रुपला जॉईन करा. 

              Telegram Group 

सदर योजनेची पूर्ण माहिती हवी असेल किंवा दुसर्‍या कोणत्याही योजनांची माहिती किंवा फॉर्म भरून पहिजे असतिल तर खालील दिलेल्या YouTube video वरील video बघा. 

                Youtube Channel

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top