नांगर खरेदीसाठी मिळणार १००% लाभ: mahadbt schemes

mahadbt schemes:महाराष्ट्र राज्य सरकार व केंद्र सरकार यांच्या संयुक्त प्रयत्नामधून सदर योजना शासनाकडून राबविण्यात येत आहे.यामध्ये केंद्र शासनाचा 60 टक्के सहभाग आणि राज्य शासनाचा 40 टक्के सहभाग आहे.यामध्ये शेतकरी यांना विविध प्रकारच्या औजारांसाठी अनुदान दिले जाते.

उदा. नांगर रोटर व स्वयंचलित औजारे रिपर,रिपर कम बाइंडर, पॉवर वीडर(इंजीन ऑपरेटेड)अशा असंख्य मनुष्यचलीत व बैलचलीत औजारे यामध्ये आपल्याला मिळणार आहेत.शेतकरी बंधुनो हा फॉर्म आपणा जर भरला तर आपण यामध्ये १००% पात्र होऊ शकता.त्यासाठी हा फॉर्म जास्तीत जास्त शेतकरी वर्ग यांनी भरावा यासाठी सरकार कडून प्रयत्न सुरु आहेत.

mahadbt schemes:

सदर योजना हि MAHADBT अंतर्गत असून शासनाकडून राबविण्यात येत असून  यामध्ये मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला आहे. या योजनेत पात्र होण्यासाठी आधार क्रमाांक आवश्यक आहे परंतु आपल्याकडे आधार कार्ड काढल्याची पावती असल्यास आपण यामध्ये सहभागी होऊ शकता.

ggg

📒 फॉर्म भरण्यासाठी येथे क्लिक करा 📒
👉 येथे क्लिक करा 👈

 

 

📒 लाभार्थी निवड प्रकिया कशी असते ते पहा 📒
👉 येथे क्लिक करा 👈

 

लाभार्थी निवडीसाठी काही प्राधान्य आहे का?

 • 30 टक्के निधी हा महिला खाते दारांसाठी निधी उपलब्ध होईल
 • तर 3 टक्के निधी दिव्यांग व्यक्तींसाठी आरक्षित आहे.
 • परंतु पुरेशा प्रमाणात अर्ज आले नाही तर सदर निधी इतर खातेदार शेतकरी यांचे साठी वापरला जातो.

 

आपले सरकार DBT ची मुख्य वैशिष्ट्ये:

 • शेतकरी कोित्याही वेळी, कुठूनही आपलेसरकार DBT च्या पोटटलवरून नोंदिी करून राज्य /केंद्र परुस्कृत
  कृषी योजनेसाठी अर्ज करू शकतात.
 • शेतकरी त्याांनी केलेल्या अर्जाची सध्यस्थिती ते त्यांचा आय डी व पासवर्ड टाकून पाहू शकतात.
  यासाठी ७/१२  ८ अ , आधार , बँक खात्याच्या पासबकु ची प्रत, खरेदीच्या पावतीची प्रत, इ. अपलोड करू शकतात.
 • आपले सरकार DBT नोंदणी वेरीफिकेशन साठी  एसएमएस आमि ईमले आवश्यक आहे.
 • . निवड झाल्यास शेतकरी यांच्या बँक खात्यात थेट पैसे वर्ग करण्याची सुविधा उपलब्ध
 • user id  व password ची सुविधा उपलब्ध

आवश्यक कागदपत्रे:

 • .आधार कार्ड
 • बँक पासबुक
 • सात बारा व आठ अ उतारा
 • मोबाईल क्रमांक
 • इमेल

अनुदान किती मिळेल?

या योजनेत आपण जर पात्र झालात तर यासाठी सरासरी४० ते  ५० % पर्यंत अनुदान आहे.

टीप:एकदा फॉर्म भरला तर पुन्हा आपल्याला ५ वर्ष फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही त्यामुळे यामध्ये आपण एकदा फॉर्म भरला तर १००% पात्र होऊ शकता.

आपल्याला रोजच्या केंद्र, राज्य सरकारच्या नवनवीन योजनांसाठी जर घरबसल्या नवीन आलेल्या योजनांची माहिती, अपडेट मिळवायचे असतिल तर खाली दिलेल्या व्हॉटसप ग्रुपला जॉईन व्हा. 

                 व्हॉटसप ग्रुप 

आणि नवीन सर्व प्रकारची महिती, स्कीम, अपडेट बघण्यासाठी खाली दिलेल्या Telegram ग्रुपला जॉईन करा. 

              Telegram Group 

सदर योजनेची पूर्ण माहिती हवी असेल किंवा दुसर्‍या कोणत्याही योजनांची माहिती किंवा फॉर्म भरून पहिजे असतिल तर खालील दिलेल्या YouTube video वरील video बघा. 

                Youtube Channel

2 thoughts on “नांगर खरेदीसाठी मिळणार १००% लाभ: mahadbt schemes”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Scroll to Top