mahadbt tractor yojana online form

अर्ज कसा करावा?

ट्रॅक्टर योजना ही महाराष्ट्र राज्य सरकारकडून राबविण्यात येणारी योजना असून या योजनेसाठीअर्ज करायचा असेल तर सर्वप्रथम आपल्याला महाडीबीटी या वेबसाईट वरती जाऊन आपल्याला नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानंतर आपली वैयक्तिक माहिती भरून आपल्याला अर्ज करणे आवश्यक आहे कृषी यांत्रिकीकरण मध्ये जाऊन आपल्याला कृषी अवजार बँक हा हेड निवडायचा आहे. यामध्ये आपण जो हेड निवडता तर आपल्याला चार लाख रुपये पर्यंतचा अनुदान आपल्याला ट्रॅक्टर साठी मिळणार आहे. आपल्याला यामध्ये तीन अवजार खरेदी करणे आवश्यक आहे. ही योजना फक्त शेतकरी गट किंवा बचत गट यांना दिली जात आहे . या योजनेमध्ये अट फक्त एवढीच आहे आपण या योजनेमध्ये जर पात्र झालात तर आपल्याला एक ट्रॅक्टर आणि तीन अवजारे हे आपल्याला कमीत कमी खरेदी करावंच लागतात.(Tractor Yojana Maharashtra 2022)

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

 

अधिक माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top