Mahagenco Recruitment 2022:मित्रांनो महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत एकूण २४८ जागांसाठी मेगा भरती आयोजित केली करण्यात आलेले आहे तरी या भरतीसाठी आपण कशा पद्धतीने पात्र व्हायचं या सर्व गोष्टींची माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत चला तर मग मित्रांनो हा लेख सुरू करूया
Mahagenco Recruitment 2022:
एकूण जागा २४८
पदाचे नाव:
1 | ITI अप्रेंटिस | इलेक्ट्रिशियन, फिटर, वायरमन, वेल्डर, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, MMTM, MMV, COPA, ICTSM, मेसन, टर्नर, मशिनिस्ट, मशिनिस्ट ग्राइंडर, पंप ऑपरेटर कम मेकॅनिक, डिझेल मेकॅनिक, ट्रॅक्टर मेकॅनिक, ऑपरेटर ॲडव्हान्स मशिन टुल्स, & स्टेनोग्राफर-इंग्लिश | 222 |
2 | पदवीधर अप्रेंटिस | इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक, | 18 |
3 | डिप्लोमा अप्रेंटिस | इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल | 08 |
शिक्षण:
- पद क्र.1: संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण.
- पद क्र.2: संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी.
- पद क्र.3: संबंधितविषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा
नोकरी ठिकाण: चंद्रपूर
Fee:नाही
फॉर्म भरण्यासाठी येथे क्लिक करा
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 26 नोव्हेंबर 2022
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
whats App ग्रुप जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा.
आपल्या इतर नोकरीबद्दल देखील माहिती पहा
केंद्रीय गुप्तचर विभागात फक्त १० वी पास वर मेगा भरती
वरील माहिती आपल्याला कशी वाटली हे आम्हास कमेंट मध्ये आवश्य कळवा.