Mahamesh Shelee Mendi Anudan Labharthi List : महामेष योजनेतील शेळी मेंढी अनुदान, अंतिम लाभार्थी यादी जाहीर.

Mahamesh Shelee Mendi Anudan Labharthi List : नमस्कार बंधूंनो, राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेतील अंतिम लाभार्थी यादी जाहीर झालेली आहे. ही यादी नागरिकांना मोबाईलद्वारे पाहता येणार आहे. या योजनेची यादी मोबाईलद्वारे कशी पाहता येणार आहे? हे आपण आजच्या या लेखामध्ये पाहणार आहोत. बंधूंनो हा लेख संपूर्ण जेणेकरून आपल्याला या यादीतील पात्र लाभार्थ्यांची माहिती मिळेल. चला तर मग आजच्या या लेखनाला सुरुवात करूयात.

Mahamesh Shelee Mendi Anudan Labharthi List :

बंधूंनो, राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेसाठी ज्या लाभार्थ्यांनी अर्ज केले होते. अशा लाभार्थींची प्राथमिक निवड यादी 1 फेब्रुवारीी 2023 ते 7 फेब्रुवारी 2023 मध्ये प्रसिद्ध झाली होती. या योजनेमध्ये यादीमध्ये निवड झालेल्या लाभार्थ्यांनी महामेष योजनेच्या पोर्टल वरती कागदपत्रे अपलोड करण्यासाठी पर्याय देण्यात आले होते.

या योजनेच्या निवड झालेल्या लाभार्थ्यांनी पोर्टल वरती कागदपत्रे अपलोड झाल्यानंतर लाभार्थींची अंतिम यादी प्रसिद्ध होणार होती. आता अंतिम लाभार्थी निवड यादी महामेष योजनेच्या साइट वरती यादी पाहता येणार आहे.

यादी  पाहण्यासाठी येथेे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Scroll to Top