या योजनेची यादी पाण्यासाठी आपल्याला खालील लिंक वर जायचे आहे http://www.mahamesh.co.in/Menu/MahameshYojana
या योजनेची यादी कशी पहायची ती पहा :
1. सर्वप्रथम आपल्याला मोबाईल मध्ये वरील वेबसाईट ओपन करायचे आहे.
2. लाभार्थ्यांची प्राथमिक आणि अंतिम निवड यादी हा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करायचे आहे.
3. यानंतर आपल्याला नवीन पेज पाहायला मिळेल त्यामध्ये लाभार्थ्यांची प्राथमिक निवड यादी व लाभार्थ्यांची अंतिम निवड यादी हे दोन पर्याय पाहायला मिळतील.
4. आपल्याला जर प्राथमिक निवड यादी पाहिजे असल्यास पहिला पर्याय निवडावा.
5. अंतिम निवड यादी पाण्यासाठी लाभार्थ्यांनी अंतिम निवड यादी हा ऑप्शन निवडावा.
अशाप्रकारे आपण मोबाईल वरून ही यादी पाहू शकता.
बंधूंनो आपल्या जर ही माहिती आवडल्यास इतर बांधवांना नक्की शेअर करा जेणेकरूनन त्यांनाही ही यादी पाहता येईल. धन्यवाद!