Mahamesh Yojana Maharashtra yadi: मित्रांनो पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या मार्फत वीस मेंढ्या व एक मेंढा साठी 75 टक्के अनुदानावरती ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया महामंडळाच्या वतीने सुरू करण्यात आली होती व त्यानुसार सर्व जिल्ह्याची यादी जाहीर करण्यात आली आहे व त्यानुसार कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे तर याची यादी व कागदपत्रे याबद्दल माहिती आपण पाहूया
Mahamesh Yojana Maharashtra:
राजे यशवंतराव होळकर महामेश योजने अंतर्गत वीस मेंढ्या व एक मेंढा साठी 75 टक्के अनुदानावरती ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया महामंडळाच्या वतीने सुरू करण्यात आलेली आहे.त्यानुसार आपली कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे.
शेतकरी ग्रुप ला जॉईन व्हा
ahillyadevi mendhi palan yojana
योजनेची वैशिष्ट्ये:
- राज्यात मेंढी पालन व्यवसायात प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे
- सदर योजना मुंबई व मुंबई उपनगर सोडून इतर जिल्ह्यांसाठी असणार आहे raje yashvantrao holkar mahamesh yojana
योजनेअंतर्गत देण्यात येणारे लाभ:
- या योजनेअंतर्गत वीस मेंढ्या व एक मेंढा साठी अनुदान मिळणार आहे .सदर अनुदान हे 75 टक्के असणार आहे.
- हिरव्या चाऱ्याला मुरघास करण्याकरिता बांधण्याचे यंत्र मिनी सिलेज बेलर कम रॅपर खरेदी करण्यासाठी 50 टक्के अनुदान मिळणार
- पशुखाद्य कारखाने उभारण्यासाठी देखील 50 टक्के अनुदान मिळणारMahamesh Yojana Maharashtra
कागदपत्रे कधीपर्यंत अपलोड करावी
कागदपत्रे हि २० फेब्रुवारी २०२३ पूर्वी आपल्याला उपलोड करणे आवश्यक आहे.
कोणती कागदपत्रे जोडावी?
खालील कागदपत्रे जोडावी
लाभार्थी यादी डाउनलोड करा
Mahamesh Yojana Maharashtra yadi
अधिक माहितीसाठी खालील हेल्पलाईन ला संपर्क करावा
Support: : support@agrosonic.in :9284726134
शेतकरी ग्रुप ला जॉईन व्हा
वेबसाईट ला भेट द्या