१० मेंढ्या व १ मेंढा साठी अर्ज चालू : आजच अर्ज करा: Mahamesh Yojana Maharashtra

Mahamesh Yojana Maharashtra:  मित्रांनो पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या मार्फत वीस मेंढ्या व एक मेंढा साठी 75 टक्के अनुदानावरती ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया महामंडळाच्या वतीने सुरू करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो यासाठी फॉर्म कशा पद्धतीने भरायचा याबद्दलची माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहूयाMahamesh Yojana Maharashtra

Mahamesh Yojana Maharashtra:

राजे यशवंतराव होळकर महामेश योजने अंतर्गत  वीस मेंढ्या व एक मेंढा साठी 75 टक्के अनुदानावरती ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया महामंडळाच्या वतीने सुरू करण्यात आलेली आहे.ahillyadevi mendhi palan yojana

योजनेची वैशिष्ट्ये:

  • राज्यात मेंढी पालन व्यवसायात प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे
  • सदर योजना मुंबई व मुंबई उपनगर सोडून इतर जिल्ह्यांसाठी असणार आहे raje yashvantrao holkar mahamesh yojana

 

योजनेअंतर्गत देण्यात येणारे लाभ:

  • या योजनेअंतर्गत वीस मेंढ्या व एक मेंढा  साठी अनुदान मिळणार आहे .सदर अनुदान हे 75 टक्के असणार आहे.
  • हिरव्या चाऱ्याला मुरघास करण्याकरिता बांधण्याचे यंत्र मिनी सिलेज बेलर कम रॅपर खरेदी करण्यासाठी 50 टक्के अनुदान मिळणार
  • पशुखाद्य कारखाने उभारण्यासाठी देखील 50 टक्के अनुदान मिळणारMahamesh Yojana Maharashtra

पात्रता:

  1. सदर योजना केवळ भटक्या जमाती भटक्या जमाती क या प्रवर्गासाठी असणार आहेत
  2. लाभधारकाचे वय 18 वर्षापेक्षा कमी व साठ वर्षापेक्षा जास्त नसावे
  3. लाभधारकांची निवड करताना महिलांना 30 टक्के व अपंगांना तीन टक्के आरक्षण राहील
  4. या योजनेअंतर्गत भटक्या जमाती प्रवर्गातील बचत गटांना पशुपालक उत्पादक कंपन्यांना प्राधान्य राहील
  5. ज्या लाभार्थ्यांना यापूर्वी महामेष योजनेअंतर्गत लाभ मिळालेला आहे असे लाभधारकांना अर्ज करता येणार नाही
  6. पशुसंवर्धन विभागामार्फत मागील तीन वर्षात कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा
  7. एका कुटुंबातील एकच व्यक्तीचा अर्ज करता येईल
  8. मेंढी पालन करण्यासाठी उमेदवाराकडे स्वतःची जागा असणे आवश्यक आहे
  9. अर्जदाराच्या कुटुंबातील शासकीय निमशासकीय सेवेत नसावं

 

अर्ज सादर करण्याचा कालावधी  30 नोव्हेंबर 2022 पर्यंत असणार आहे

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

जाहिरात व फॉर्म पहा

 

  • आपल्याला रोजच्या केंद्र, राज्य सरकारच्या नवनवीन योजनांसाठी जर घरबसल्या नवीन आलेल्या योजनांची माहिती, अपडेट मिळवायचे असतिल तर खाली दिलेल्या व्हॉटसप ग्रुपला जॉईन व्हा.                  व्हॉटसप ग्रुप 

    आणि नवीन सर्व प्रकारची महिती, स्कीम, अपडेट बघण्यासाठी खाली दिलेल्या Telegram ग्रुपला जॉईन करा. 

                  Telegram Group 

    सदर योजनेची पूर्ण माहिती हवी असेल किंवा दुसर्‍या कोणत्याही योजनांची माहिती किंवा फॉर्म भरून पहिजे असतिल तर खालील दिलेल्या YouTube video वरील video बघा. 

                    Youtube Channel

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top