maharashtra anganwadi bharti 2023: अंगणवाडी सेविका भरती शासन निर्णय व त्यामधील बदल,संपूर्णअर्ज प्रक्रिया माहिती

maharashtra anganwadi bharti 2023: माता-भगिनींसाठी एक आनंदाची बातमी आहे बऱ्याच दिवसापासून आपण अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या नियुक्तीच्या संदर्भात वाट पाहत होतो, तर या नियुक्तीच्या संदर्भात राज्य शासनाने एक शासन निर्णय जारी केलेला आहे व शासन निर्णयामध्ये देखील काही सुधारणा केलेले आहेत या शासन निर्णयामध्ये काय माहिती आहे याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊया maharashtra anganwadi bharti 2023

maharashtra anganwadi bharti 2023:

एकात्मिक बालविकास  सेवा योजनेअंतर्गत मिनी अंगणवाडी सेविका यांच्या नियुक्तीच्या अटी व शर्तीमध्ये काही सुधारणा करण्यात आलेले आहेत व या भरतीच्या संदर्भात काही महत्त्वपूर्ण माहिती सादर केलेली आहे, याबाबतचा शासन निर्णय राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभाग यांच्यामार्फत २ मे 2023 रोजी शासन निर्णय प्रदर्शित करण्यात आलेला आहे, या शासन निर्णयाबद्दल माहिती जाणून घेऊयाmaharashtra anganwadi bharti 2023

    शासन निर्णय व भरती कधी होणार ते पहा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top