महाराष्ट्र भूषण पुरस्कार पात्र पहा कोण आहे?
सन 2022 या वर्षांमधील महाराष्ट्र भूषण पुरस्कार माननीय “दत्तात्रय नारायण उर्फ आप्पासाहेब धर्माधिकारी” यांची ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ यासाठी निवड करण्यात आलेली आहे.
समाजाविषयी त्यांच्या मनात असलेले समाज कल्याण आणि गोरगरिबांविषयी सतत विचार करणारे असे दत्तात्रय नारायण उर्फ आप्पासाहेब धर्माधिकारी त्यांच्या या विचारांमुळे त्यांची या महाराष्ट्र भूषण पुरस्कार यासाठी निवड करण्यात आलेली आहे.
महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे स्वरूप पहा
महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे स्वरूप रक्कम 25 लाख व मानपत्र, मानचिन्ह व शाल असे आहे.