Maharashtra gharelu kamgar yojana: महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ अंतर्गत राज्यातील नोंदणीकृत घरेलू कामगारांना सन्मानधन योजना अंतर्गत आर्थिक सहाय्य देण्याबाबत राज्य शासनाच्या वतीने शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे. हा शासन निर्णय महाराष्ट्र राज्य शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग यांच्यामार्फत सादर करण्यात आलेला आहे, तर हा शासन निर्णय काय आहे यामध्ये कसा लाभ मिळणार आहे याबद्दलची माहिती आपण पाहूया.Maharashtra gharelu kamgar yojana
Maharashtra gharelu kamgar yojana:
शासन अधिसूचना दिनांक 3 नोव्हेंबर 2011 अन्वये महाराष्ट्रातील घरेलू कामगार कल्याण मंडळ अधिनियम 2008 हा अधिनियम ३ नोव्हेंबर 2011 पासून संपूर्ण राज्यात राबू करण्यात आलेला आहे.सदर अधिनियमनाच्या कलम तीन अंतर्गत राज्यातील घरून कामगार कल्याण मंडळ 12 ऑगस्ट 2011 रोजी स्थापन करण्यात आले. महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाचा दिनांक 25 जुलै 2014 रोजी झालेल्या बैठकीत पारित झालेल्या ठरावानुसार महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळामार्फत 31 जुलै 2014 पर्यंत मंडळापर्यंत नोंदणी झालेल्या वयाची 55 वर्षे पूर्ण झालेल्या पात्र घरेलू कामगारांसाठी सन्मानधन योजना राबविण्यात आली होती, या योजनेअंतर्गत नोंदीत पात्र घरेलू कामगारांना मंडळामार्फत दहा हजार रुपये प्रमाणे लाभ देण्यात आले होते, सद्यस्थितीत योजनेच्या अटी शर्तीनुसार सदर योजना ही संपुष्टात आली होती.Gharelu kamgar nondani Maharashtra
Maharashtra gharelu kamgar yojana:
घरेलू कामगार हा आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक असून वर्षानुवर्ष अल्प व अत्यल्प दरात अंग मेहनतीचे काम करणारा घटक असल्यामुळे त्यांचा सामाजिक व आर्थिक स्थळ उंचविण्यासाठी सन्मानधन योजना 2022 राबवण्याची बाप शासनाच्या विचारात होती व त्या दृष्टीने महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळामार्फत 31 12 2022 रोजी वयाची 55 वर्षे पूर्ण केलेल्या नोंदीत व मागील सलग दोन वर्ष जीवित नोंदणी असलेल्या पात्र घरेलू कामगारांना महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाचे निधीतून योजना 2022 अंतर्गत दहा हजार रुपये एवढी रक्कम थेट त्याच्या बँक खात्यात जमा करण्याचे शासनाने निर्णय घेतलेले आहेत.
- लाभार्थ्यांना अर्थसाह्य व्यतिरिक्त करण्यापूर्वी सदर लाभार्थी प्रत्यक्ष नोंदणीकृत्व पात्र असल्याची खात्री करून घेण्यात येणार आहे
- महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ अधिनियम 2008 च्या कलम 22 प्रमाणे प्राप्त झालेल्या अधिकारानुसार शासन निर्णय राज्य शासनाच्या वतीने सादर केलेला आहे तर अशा प्रकारे जे नोंदणीकृत घरेलू कामगार असतील आणि ज्यांचे वय 55 पेक्षा अधिक असेल अशा कामगारांना दहा हजार रुपये रक्कम त्यांच्या खात्यावरती वर्ग केली जाणार आहे याबाबतचा हा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आलेला आहे.
- सदर शासन निर्णयाची प्रत सर्व कामगार उपायुक्त साहेब कामगार आयुक्त यांना पाठवण्यात आलेला आहेत.
योजनेत सहभागी होण्यासाठी येथे क्लिक करा
शासन निर्णय पाहण्यासाठी येथे पहा
अशाच माहितीसाठी आपल्या whats App ग्रुप ला जॉईन व्हा