Maharashtra goverment website

या योजनेसाठी अर्ज कसे भरायचे ते पहा:-

  1. या योजनेसाठी जर आपल्याला अर्ज करायचा असेल तर सर्वप्रथम खाली दिलेली लिंक वरील अर्ज डाऊनलोड करायचा आहे.
  2. हा अर्ज सर्व विहित नमुन्यात भरून त्याबरोबर वरील सर्व कागदपत्रे जोडायचे आहे.
  3. हा अर्ज घेऊन आपल्याला पंचायत समिती कार्यालय या ठिकाणी सादर करायचा आहे.
  4. आपण कागदपत्र सादर केल्याच्या नंतर महिन्याभराच्या कालावधीमध्ये आपल्याला गोठ्याला मंजुरी येते.
  5. त्यानंतर ग्रामसेवक किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून आपल्याला गोठा बांधण्यासाठी सांगितले जाते.
  6. त्यानंतर आपण अधिकारांच्यामाणे आराखड्याप्रमाणे आपल्याला गोठा बांधायचा असतो.
  7. त्यानंतर आपल्या हे जे पैसे आहेत ते जॉब कार्ड खाते तारकांच्या खात्यावर जमा केले जातात.
  8. या संदर्भात जर आपल्याला अधिकृत माहिती हवी असेल तर आपल्याला ग्रामपंचायत मध्येच ग्रामसेवक अधिक माहिती सांगू शकता.
  9. सादर योजना लाभ घ्यायचा असेल तर यासाठी 100% अनुदान आपल्याला मिळणार आहे म्हणजे एकदा घेतलेले रक्कम पुन्हा माघारी करण्याचीण्याची आवश्यकता नाही.

फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी आमचा Whatsapp ग्रुप जॉईन करा

Scroll to Top
Scroll to Top