maharashtra government website:शेतकरी बंधूंसाठी आनंदाची बातमी राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना साठी सन 2023 मध्ये राबवण्यासाठी जवळपास 37.86 कोटी निधी राज्य शासनाच्या वतीने वितरित करण्यात आलेला आहे कृषी पशुसंवर्धन व दुग्धविकास व मत्स्य व्यवसाय विभाग यांच्यामार्फत ८ सप्टेंबर 2023 रोजी शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आलेला आहे या शासन निर्णयामध्ये महाडीबीटी अंतर्गत कृषी यांत्रिकीकरणासाठी निधी आपल्याला मिळणार आहेत तरी यामध्ये आपल्याला जो फायदा आहे तो नक्कीच होणार आहे तरी याबद्दलची सर्व माहिती आपण जाणून घेऊया.maharashtra government website
अर्ज प्रक्रिया व शासन निर्णय पहा
अधिक माहितीसाठी आपण शेतकरी ग्रुप जॉईन करा
हे देखील वाचा