Maharashtra Gunthewari:सर्वसामान्य जनतेसाठी एक आनंदाची बातमी आहे जर एखाद्याला एक गुंठ्याचा जरी कागद करायचा असेल, तरी देखील कायदेशीर दृष्ट्या एक गुंठ्याचा कागद होणार आहे. तर हा कागद कधी सुरू होणार आहे याच्याबद्दल ची काय माहिती आहे या सर्व गोष्टींची माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत चला तर मित्रांनो हा लेख सुरू करूया.Maharashtra Gunthewari
Maharashtra Gunthewari:
शेतकरी बंधुनो यापूर्वी जर आपल्याला जमीन खरेदी करायची असेल किंवा गुंठेवारी मध्ये जर खरेदी करायची असेल तर आपल्याला कमीत कमी शेतजमीन मधील 11 गुंठे जमीन खरेदी कराव लागणार होती. परंतु मित्रांनो आता ही जी जमीन आहे आपल्याला जर खरेदी करायची असेल तर आता आपण एक गुंठा जमीन जरी खरेदी करायची असेल तरीदेखील ते आपण खरेदी करू शकता.
तर अशा प्रकारची माहिती मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यामार्फत देण्यात आलेले आहे. पुढील आठ दिवसांमध्ये ही सर्व प्रक्रिया सुरू करणार असल्याची माहिती त्यांनी प्रहार संघटनेला दिली आहे.त्यामुळे गुंठेवारीचा कागद होणार असल्याची माहिती मिळाल्यामुळे सर्वसामान्य जनता व जे शेतमजूर, मोलमजूर आहेत यांच्यामध्ये आनंदाचा वातावरण निर्माण झालेला आहे. कारण की ते देखील आता एक गुंठा जमीन खरेदी करू शकतात आणि त्यांना घराचा जो मार्ग आहे तो त्यांचा मोकळा होणार आहे.Maharashtra Gunthewari
Maharashtra Gunthewari लवकरच अंमलबजावणी:
याबाबत राज्य सरकारकडून लवकरात लवकर परिपत्रक जाहीर केले जाणार आहे आणि त्यानंतर सर्व विभागांना त्याबद्दलच्या सूचना दिल्या जाणार आहेत व त्यानंतर रजिस्टर ऑफिस येथे आपण देखील एक गुंठ्याचा कागद अधिकृतरित्या खरेदी किंवा विक्री करू शकतात.
तर अशा प्रकारची माहिती आपल्यापर्यंत उपलब्ध झालेली आहे मित्रांनो या लेखाच्या संदर्भात जर काय आपल्याला अडचणी असतील तर आपण आम्हास कमेंट मध्ये विचारू शकताMaharashtra Gunthewari