maharashtra mendhi sheli sahkar vikas mahamandal: धनगर समाजासाठी मिळणार १००० कोटी,मिळणार व्यवसायास कर्ज,असा लाभ घ्या

maharashtra mendhi sheli sahkar vikas mahamandal:धनगर समाजासाठी एक आनंदाची बातमी आहे राज्य शासनाच्या वतीने या अर्थसंकल्पामध्ये जवळपास एक हजार कोटी रुपयांची तरतूद आहे ती धनगर समाजासाठी करण्यात आलेली आहे. तरी यामध्ये आपल्याला कोणत्या गोष्टीसाठी फायदा होणार आहे याबद्दलची सर्व माहिती आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो हा लेख संपूर्ण वाचा म्हणजे कोणत्या योजनेमधून आपल्याला कशा पद्धतीने लाभ घेता येईल याबद्दलची माहिती जाणून घेऊया.maharashtra mendhi sheli sahkar vikas mahamandal

maharashtra mendhi sheli sahkar vikas mahamandal:

महाराष्ट्र राज्यामध्ये  धनगर समाज हा आणखी विकसित व्हावा व त्यांना विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी महाराष्ट्र मेंढी शेळी सहकार विकास महामंडळाची स्थापना राज्य शासनाच्या वतीने करण्यात येणार आहे व या महामंडळाच्या मार्फत राज्यांमध्ये सर्व योजना राबवल्या जाणार आहेत.ज्याच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकरी व मेंढपाळ याला फायदा होईल किंवा तो व्यवसाय करू शकेल त्याला अनुदानामध्ये महामंडळाकडून मदत मिळेल यासाठी या महामंडळाची स्थापना करण्यात येणार आहे.maharashtra mendhi sheli sahkar vikas mahamandal

महामंडळामार्फत खालील योजना राबिल्या जाणार आहेत.

      *योजना पाहण्यासाठी येथे क्लिक करा*

 

 

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Scroll to Top