maharashtra mendhi sheli sahkar vikas mahanadal
महाराष्ट्र मेंढी शेळी सहकार विकास महामंडळामार्फत खालील योजनेचा लाभ दिला जाणार आहे
- धनगर समाजातील तरुण युवकांसाठी दहा हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज हे व्यवसायासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे
- धनगर समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी जवळपास 22 योजनांचे एकत्रीकरण केले जाणार आहे आणि या योजनांच्या मार्फत सर्वसामान्य जनतेला याचा लाभ दिला जाणार आहे त्यासाठी मंडळाची स्थापना होणार आहे
- महामंडळाची स्थापना केल्याच्या नंतर याचे मुख्यालय आहे ते अहमदनगर जिल्ह्यामध्ये असणार आहे
- राजे यशवंतराव होळकर महामेष योजना अंतर्गत मेंढी पालनासाठी निधी वितरित करण्यात आलेला आहे