महाराष्ट्र पोलीस भरती २०२२ संपूर्ण माहिती: Maharashtra Police Bharti 2022

Maharashtra Police Bharti 2022:मित्रांनो राज्य सरकार च्या वतीने महाराष्ट्रात एकूण १८३३१ जागांसाठी भरती आयोजित केली आहे यामध्ये आपण कसे पात्र होणार तसेच कोणत्या जिल्ह्यासाठी किती जागा आहेत या सर्व गोष्टीची माहिती आपण आजच्या या लेखात पाहणार आहोत,चला तर मित्रांनो आपण लेख सुरु करूया.

Maharashtra Police Bharti 2022:

एकूण पोलीस भरतीसाठी जागा 18331 जागा 

पदाचे नाव 

1 पोलीस शिपाई 14956
2 चालक पोलीस शिपाई चालक 2174
3 राज्य राखीव पोलीस बल सशस्त्र पोलीस शिपाई (SRPF) 1201
Total 18331

पदाची माहिती

पोलीस शिपाई चालक पोलीस शिपाई चालक
1 बृहन्मुंबई 7076 994
2 ठाणे शहर 521 75
3 पुणे शहर 720 10
4 पिंपरी चिंचवड 216
5 मिरा भाईंदर 986
6 नागपूर शहर 308 121
7 नवी मुंबई 204
8 अमरावती शहर 20 21
9 सोलापूर शहर 98 73
10 लोहमार्ग मुंबई 620
11 ठाणे ग्रामीण 68 48
12 रायगड 272 06
13 पालघर 211 05
14 सिंधुदुर्ग 99 22
15 रत्नागिरी 131
16 नाशिक ग्रामीण 164 15
17 अहमदनगर 129 10
18 धुळे 42
19 कोल्हापूर 24
20 पुणे ग्रामीण 579 90
21 सातारा 145
22 सोलापूर ग्रामीण 26 28
23 औरंगाबाद ग्रामीण 39
24 नांदेड 155 30
25 परभणी 75
26 हिंगोली 21
27 नागपूर ग्रामीण 132 47
28 भंडारा 61 56
29 चंद्रपूर 194 81
30 वर्धा 90 36
31 गडचिरोली 348 160
32 गोंदिया 172 22
33 अमरावती ग्रामीण 156 41
34 अकोला 327 39
35 बुलढाणा 51
36 यवतमाळ 244 58
37 लोहमार्ग पुणे 124
38 लोहमार्ग औरंगाबाद 108
39 औरंगाबाद शहर 15
40 लातूर 29
41 वाशिम 14
42 लोहमार्ग नागपूर 28
राज्य राखीव पोलीस बल सशस्त्र पोलीस शिपाई (SRPF) पद संख्या 
1 पुणे SRPF 1 119
2 पुणे SRPF 2 46
3 नागपूर SRPF 4 54
4 दौंड SRPF 5 71
5 धुळे SRPF 6 59
6 दौंड SRPF 7 110
7 मुंबई SRPF 8 75
8 सोलापूर  SRPF 10 33
9 गोंदिया SRPF 15 40
10 कोल्हापूर SRPF 16 73
11 काटोल नागपूर SRPF 18 243
12 कुसडगाव अहमदनगर SRPF 19 278

शिक्षण किती हवे:

  1. पोलीस शिपाई: इयत्ता 12वी उत्तीर्ण.
  2. पोलीस शिपाई चालक: (i) इयत्ता 12वी उत्तीर्ण.  (ii) हलके वाहन चालक परवाना (LMV-TR)
  3. राज्य राखीव पोलीस बल सशस्त्र पोलीस शिपाई: इयत्ता 12वी उत्तीर्ण.

शारीरिक अट:

शारीरिक पात्रता: 

उंची/छाती  पुरुष महिला
उंची 165 सेमी पेक्षा कमी नसावी (SRPF: 168 सेमी) 158 सेमी पेक्षा कमी नसावी
छाती   न फुगवता 79 सेमीपेक्षा कमी नसावी

शारीरिक चाचणी: 

क्रिया  पुरुष  महिला  गुण
पोलीस शिपाई
धावणी 1600 मीटर 800 मीटर 20
100 मीटर 100 मीटर 15
गोळा फेक 15
Total 50 गुण
पोलीस शिपाई चालक
धावणी 1600 मीटर 800 मीटर 30
गोळा फेक 20
Total 50 गुण
पोलीस शिपाई SRPF
धावणी 05 कि.मी 50
100 मीटर 25
गोळा फेक 25
Total 100 गुण

 

वय

30 नोव्हेंबर 2022 रोजी,  [मागास प्रवर्ग:05 वर्षे सूट]

  1. पोलीस शिपाई: 18 ते 28 वर्षे.
  2. चालक पोलीस शिपाई: 19 ते 28 वर्षे.
  3. राज्य राखीव पोलीस बल सशस्त्र पोलीस शिपाई: 18 ते 25 वर्षे.

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

फी/Fee: खुला प्रवर्ग: ₹450/-    [मागास प्रवर्ग: ₹350/-]

अर्जची शेवटची तारीख: 30 नोव्हेंबर 2022

अधिकृत वेबसाईट: पाहा

उमेदवारांना सूचना: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा : Apply Online

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Scroll to Top