maharashtra solar pump yojana online application:शेतकरी बंधूंसाठी एक आनंदाची बातमी आहे मुख्यमंत्री सौर कृषी पंप व कुसुम सोलर पंप या योजनेसाठी राज्य शासनाच्या अंतर्गत एससी प्रवर्गासाठी अर्ज सुरू झालेले आहेत तर या योजनेमध्ये कशा पद्धतीने सहभागी व्हायचं याबद्दलची सर्व माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये आपण माहिती पाहणार आहोत चला तर मग हा लेख सुरू करूया.maharashtra solar pump yojana online application
maharashtra solar pump yojana online application:
शेतकरी बंधुनो राज्य शासनाच्या वतीने महाडीबीटीची वेबसाईट वर चार दिवसापूर्वीपासून बदल करण्यात आलेला आहे व यामध्ये योजनांमध्ये देखील काही बदल करण्यात आलेला आहे. आपण जर एससी प्रवर्गामधील असाल आणि आपल्याला सौर कृषी पंप आपल्या शेतासाठी बसवायचा असेल तर आता महाडीबीटी या पोर्टलवर देखील आपल्याला अर्ज करता येणार आहे, ही प्रक्रिया सद्यस्थितीला फक्त एसी प्रवर्गासाठी असणार आहे, भविष्यामध्ये ही प्रक्रिया इतर सर्वसाधारण प्रवर्गासाठी सुरू केली जाणार आहे, तर सद्यस्थितीला ही योजना SC साठी असून यामध्ये आपण अर्ज करू शकता यामध्ये जवळपास 90 ते 95 टक्के अनुदान आपल्याला योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे.maharashtra solar pump yojana online application
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
90 ते 95 टक्के अनुदान:
शेतकरी बंधूंना या योजनेमध्ये अर्ज केल्यानंतर व आपण या योजनेमध्ये पात्र झालात तर आपल्याला जवळपास 90 ते 95 टक्के अनुदान हे कृषी पंप बसवण्यासाठी मिळणार आहे म्हणजेच जवळपास दोन लाख रुपयाचा सौर कृषी पंप हा आपल्याला दहा ते 19 हजार रुपयांमध्ये मिळणार आहे व इतर सर्व अनुदान हे आपल्याला राज्य शासन केंद्र शासन यांच्याकडून मिळणार आहे.kusum solar pump
अर्ज करण्याची प्रक्रिया:
- शेतकरी बंधूंना या योजनेसाठी जर आपल्याला अर्ज करायचा असेल तर सर्वप्रथम महाडीबीटी या वेबसाईट वरती आपल्याला अर्ज सादर करायचा आहे
- अर्ज सादर करताना सर्वप्रथम आपल्याला प्रोफाइल क्रिएट करणे आवश्यक आहे
- प्रोफाइल क्रिएट केल्याच्या नंतर आपल्याला आपली सर्व माहिती भरायचे आहे
- जसं की आपलं नाव पत्ता मोबाईल क्रमांक ई-मेल आयडी आपल्या शेत जमिनीचा तपशील शेतामध्ये असणाऱ्या पिकांचा तपशील ही सर्व माहिती भरून आपल्याला सादर करायचे आहे
- त्यानंतर आपल्याला येथे अर्ज करा या पर्यायावर क्लिक करून
- आपल्याला मुख्यमंत्री सौर कृषी पंप या पर्याय क्लिक करून आपला अर्ज सादर करायचा आहे
- 23 रुपये 30 पैसे आपल्या खात्यावरून कट होतील आणि आपला जो अर्ज आहे तो शासनाकडे सादर होईल तर अशा प्रकारे आपल्याला अर्ज करायचा आहे.
- अर्ज कशा पद्धतीने करायचा याचा व्हिडिओ ची लिंक शेवटी सादर केलेले आहे ते आपण पाहून तशा पद्धतीने अर्ज करू शकता.kusum solar pump
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
अर्ज केल्याच्या नंतर लाभ केव्हा मिळेल:
शेतकरी बंधूंनो महाडीबीटीच्या अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या योजना या योजनेसाठी आपण जर अर्ज केला तर एकदा अर्ज केल्याच्या नंतर पुन्हा पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नव्हती आपण अर्ज केल्याच्या नंतर यामध्ये शंभर टक्के पात्र होत होता तर राज्य शासनाकडून सौर कृषी पंपासाठी ही हा प्रायोजित तत्त्वावरती नवीनच उपक्रम हाडीबीटीच्या हाती घेतलेला आहे,त्यामुळे या योजनेमधून फॉर्म भरल्याच्या नंतर किती दिवसांमध्ये लाभ मिळेल याचे अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही कारण की फॉर्म सुरु झालेला फक्त पाच दिवस झालेला आहे,जशी आपल्याकडे माहिती उपलब्ध होईल आपल्यापर्यंत सादर केले जाईलkusum solar pump
या लेखाच्या माध्यमातून आम्ही आपणाला विनंती करतो की सौर कृषी पंपासाठी पर्याय हा खुला झालेला आहे कोणत्याही क्षणाला हा पर्याय बंद होऊ शकतो कारण की जर ठराविक कोटा पूर्ण झाला हा पर्याय बंद केला जाऊ शकतो त्यासाठी SC प्रवर्गातील सर्व उमेदवारांना विनंती असेल की यासाठी आपण अर्ज करून घ्यावा.
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- सात बारा किंवा आठ उतारा
- मोबाईल क्रमांक
सौर कृषी पंप हि योजना कशी असणार आहे जाणुन घ्या
निष्कर्ष:
शेतकरी बंधूंनो अशाप्रकारे आपण मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेसाठी अर्ज कशा पद्धतीने करायचा याबद्दलची माहिती पाहिली यासंदर्भात आपल्याला जर अधिक डेली जर माहिती हवी असेल डेली अपडेट तर आपण आमच्या खालील व्हाट्सअप ग्रुपला देखील जॉईन होऊन अधिक माहिती मिळवू शकता
सौर कृषी पंप हि योजना कशी असणार आहे जाणुन घ्या
आपल्या whatsapp ग्रुप ला जॉईन व्हा
आपल्या whatsapp ग्रुप ला जॉईन व्हा