“चला जानुया नदीला”शासनाने नवीन उप्रकम घेतला हाती:Maharashtra State New Yojana

Maharashtra State New Yojana:मित्रांनो राज्य शासनाच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत “चला जानुया नदीला”  या अभियानांतर्गत जिल्हास्तरीय समिती स्थापन करणे बाबतचा जो शासन निर्णय आहे तो राज्य सरकारच्या वतीने पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यांच्यामार्फत सादर करण्यात आलेला आहे.

हा शासन निर्णय 14 ऑक्टोबर 2022 रोजी प्रदर्शित करण्यात आलेला आहे तर हा शासन निर्णय काय आहे आणि “चला जानुया नदीला”  हा उपक्रम काय आहे याबद्दलची माहिती आपण पाहूया.Maharashtra State New Yojana

Maharashtra State New Yojana:

मित्रांनो गेले काही वर्ष पासून प्रजननाच्या विचलनामुळे कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ अशा परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. आणि जर पाऊस पडला तर तो महापूर भेडसावत आहेत. त्यामुळे शेती उत्पादनावरती विपरीत परिणाम होत आहे. त्याचबरोबर नागरिकीकरण औद्योगीकरण मुळे पाण्याचा ताण वाढलेला आहे. प्रदूषणासारख्या वाढत्या समस्या देखील निर्माण झालेले आहेत. नद्यांचे जलाशयांमध्ये आलेल्या गाळामुळे त्यांची वाहन क्षमता कमी झालेली आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून नदीची परिस्थिती जाणून घेणे गरजेचे आहे. आणि तिच्या समस्यांचा देखील अभ्यास करून त्या समस्या सोडवणं सोडवणे ते देखील तेवढेच महत्त्वाचा आहे. त्यासाठी मुख्य सचिव यांच्या अध्यक्ष खाली राज्यस्तरीय समिती घटित करण्यात आलेली आहे या समितीच्या मार्फत राज्याचा अमृत महोत्सवाच्या निमित्ताने“चला जानुया नदीला”   या अभियानाखाली नदी  यात्रेची सुरुवात 2 ऑक्टोबर 2022 रोजी वर्धा येथून करण्यात आलेली आहे.Maharashtra State New Yojana

 

 योजनेची वैशिष्ट्ये:

  • यामध्ये नदी संवाद अभियानाचे आयोजन केले जाणार आहे.chala januya nadila
  • त्याचबरोबर जनसामान्यांना नदी साक्षर करण्याबाबत उपाययोजना आखल्या जाणार आहेत
  • नागरिकांच्या सहकार्याने नदीचा सर्वकाही अभ्यास करून त्याबाबतचा प्रचार आणि प्रसार करण्यात येणार आहे
  • अमृतवाहिनी बनवण्यासाठी मसुदा तयार करण्यात येणार आहे
  • नदीचे स्वास्थ्य आणि माणसांचे आरोग्य याबाबत प्रचार आणि प्रसार करून रूपरेषा आखले जाणार आहे
  • नदीचा तट नदीचा प्रवाह याबाबतचा प्रत्येक जिल्ह्यात प्रचार व प्रसार करण्याबाबतची  नियोजन  करण्यात येणार आहे.
  • त्याचबरोबर नदी खोऱ्यांचे नकाशे नदीचे रूपरेषा नदीची पूररेषा पाणलोट क्षेत्राचे नकाशे मातीचे शरण प्रजननाच्या नोंदणी मागील पाच वर्षातील पूर आणि दुष्काळाच्या नोंदणी याबाबतची माहिती देखील यामध्ये गोळा केली जाणार आहे
  • पावसाचे पाणी योग्य जागी अडून भूजल स्तर उंचावल यासाठी देखील जनजागृती केली जाणार आहे
  • याव्यतिरिक्त अतिक्रमण शोषण आणि प्रदूषण या तीन प्रमुख कारणांचा अभ्यास व त्यावरती परिणाम या गोष्टीचा अभ्यास देखील या अभियानामध्ये केला जाणार आहे
  • याव्यतिरिक्त नदी संवाद यात्रा आयोजित करण्याबाबत आराखडा तयार करून यावरती राज्य शासन अंमलबजावणी करणार आहे
  • नदी समाजाने शासन यांच्यात सुसंवाद कशाप्रकारे राहील यासाठी काळजी घेतली जाणार आहे
  • तर अशा अभियानांतर्गत प्रत्येक जिल्ह्यातून वाहणाऱ्या बाबीची माहिती तिचा प्रचार आणि प्रसार त्या अनुषंगाने सर्व बाबी सहाय्य करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा न्याय समिती गठित करण्याबाबतची बाब शासनाने हाती घेतली आहे.Maharashtra State New Yojana

शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा

:समितीची किती काळासाठी असेल

सदर समितीचा कार्यकाल हा एक वर्ष अथवा शासना जोपर्यंत आदेश येत नाही तोपर्यंत असेल

निधी किती असणार आहे:

स्वतंत्र्याचा अमृत महोत्सव या उपक्रमांतर्गत जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत त च्या नावीन्यपूर्ण योजनांसाठीच्या मंजूर तरतुदीच्या कमाल दहा टक्के मर्यादेपर्यंत विशेष बाबच्या पत्रांमुळे विशेष बाब म्हणून निधी उपलब्ध करून देण्याची देण्यात आलेले आहेत. त्यानुसार या अभियानासाठी लागणारा प्रशासकीय तसेच इतर अनुषंगाने खर्च हा जिल्हा नियोजन विकास समितीच्या निधीमधून करण्यात येणार आहे.

तर अशाप्रकारे शेतकरी बंधूंनो राज्य शासनाच्या वतीने  “चला जानुया नदीला”   उपक्रम  शासनाने हाती घेतलेला आहे.Maharashtra State New Yojana

म्हणजे आपल्या ज्या काही समस्या असतील उदाहरणार्थ नदीमध्ये जलपर्णी येत आहेत, कारखान्याचे किंवा अन्य ठिकाणचे दूषित पाणी नदीमध्ये प्रसारित होत आहे, किंवा दूषित पाण्यामुळे माशांवरती दुष्परिणाम होत आहे किंवा पूर आल्याच्या नंतर शेतकऱ्यांच्या जमिनीत तुटत आहेत किंवा वाहून जात आहेत किंवा नदीमध्ये गाळाचे प्रमाण जास्त होत आहे. त्यामुळे पाणीसाठा उपलब्ध राहत नाही

या सर्व गोष्टींचा अभ्यास या समितीच्या मार्फत केला जाणार आहे. आणि त्यावरती ही समिती संपूर्ण माहिती एकत्रित गोळा करून शासनापर्यंत सादर करणार आहे. म्हणजे त्यावरती उपाय योजना कशा पद्धतीने करता येतील याबाबतचा सर्व अभ्यास राज्य शासनाच्या वतीने केला जाणार आहे. आणि त्यावरती उपाय योजना लवकरात लवकर शासनामार्फत राबवल्या जाणार आहेत.

तर शेतकरी बंधूंना आजच्या लेखाच्या माध्यमातून विनंती आहे जर आपल्या नदी परिसरामध्ये जे काही अडचणी असतील तर सर्वेक्षणाला आल्याच्या नंतर जे अधिकारी असतील त्यांच्यापर्यंत जी समस्या असेल ते आपण त्यांच्यापर्यंत सादर करू शकता.Maharashtra State New Yojana

निष्कर्ष:

शेतकरी बंधुनो  आपण आज “चला जानुया नदीला”  हा लेख पहिला.आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हास कमेंट मध्ये आवश्य कळवाMaharashtra State New Yojana

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top