mahaurja.com: कुसुम सोलर योजना 3HP,5HP,7.5 HP साठी आज चालू झाली पण……….

mahaurja.com:शेतकरी बंधूंसाठी आनंदाची बातमी आहे, कुसुम सोलर योजना ही राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेली आहे आज 17 मे 2023 पासून तीन एचपी पाच एचपी व 7.5 एचपी साठी अर्ज मागविण्यात येणार आहेत परंतु mahaurja.com ही वेबसाईट सद्यस्थितीला अंडर मेन्टेनन्स मध्ये आहे म्हणजे अपेक्षा जास्त शेतकरी वर्ग या वेबसाईट वरती गेल्यामुळे सदर वेबसाईट ही स्लो आहे.mahaurja.com

mahaurja.com

कुसुम सोलर योजनेसाठी जर आपल्याला अर्ज करायचा असेल तर त्यासाठी सर्वप्रवर्गासाठी वेबसाईट खुली करण्यात आलेली आहे ही वेबसाईट उद्या सकाळी पर्यंत सुरू होईल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. यावरती काम सुरू आहे, शेतकरी बंधूंना विनंती राहील की जशी वेबसाईट सुरू होईल आपल्या वेबसाईटच्या माध्यमातून  pm kusum yojana online registration आपल्यापर्यंत माहिती सादर केली जाईल व वेबसाईट सुरू झाल्याच्या नंतर जास्तीत जास्त दोन दिवसाच्या आत मध्ये आपल्याला अर्ज करणे आवश्यक राहील कारण की जो शेतकरी प्रथम अर्ज करेल त्या शेतकऱ्यांना फायदा होणार आहे कारण की कोणत्याही क्षणाला वेबसाईट बंद होऊ शकते.mahaurja.com

pm kusum yojana online registration

शेतकरी बंधूंसाठी खुल्या प्रवर्गासाठी 90% सबसिडी असणार आहे व अनुसूचित जाती जमाती यांच्यासाठी 95 टक्के सबसिडी आपल्याला मिळणार आहे म्हणजेच आपल्याला तीन एचपी पंप खरेदी करण्यासाठी फक्त 19380 रुपये पाच एचपी पंप खरेदीसाठी 26975 व 7.5 एचपी साठी 37 हजार 440 रुपये एवढी रक्कम आपल्याला भरावी लागणार आहे व एस सी प्रवर्गासाठी तीन एचपी साठी 9690 रुपये पाच एचपी साठी 13488 रुपये व 7.5 एचपी साठी 18 हजार 720 रुपये एवढीच रक्कम आपल्याला भरायचे आहे.pm kusum yojana online registration

https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Component-B

 

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

 

 

 

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Scroll to Top