Mahavitaran Apprentice Recruitment 2022:मित्रांनो आपण जर आयटीआय पास असाल तर महावितरण मध्ये अप्रेंटिस साठी संधी उपलब्ध करण्यात आलेली आहे. तर आपण या साठी पात्र होऊ शकतात त्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आणि सर्व गोष्टींची माहिती आपण आज पाहणार आहोत चला तर मित्रांनो हा लेख आपण सुरू करूया.Mahavitaran Apprentice Recruitment 2022
Mahavitaran Apprentice Recruitment 2022:
एकूण पद संख्या: 203 जागा
उपलब्ध पद व त्याची माहिती:
1 | COPA (कोपा) |
34 |
2 | इलेक्ट्रिशियन (विजतंत्री) | 109 |
3 | वायरमन (तारतंत्री) | 60 |
पदासाठी आवश्यक शिक्षण/शैक्षणिक पात्रता:
(i)10वी उत्तीर्ण (ii) 60% गुणांसह ITI-NCVT (COPA/इलेक्ट्रिशियन/वायरमन)
वय किती असावे:
- 18 ते 32 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: नागपूर
फॉर्म भरण्याची फी:नाही
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 नोव्हेंबर 2022
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 09 नोव्हेंबर 2022
फॉर्म भरणे कधी चालू होईल: चालू आहे.
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
आपला ग्रुप जॉईन करा
Mahavitaran Apprentice Recruitment 2022