महावितरण अप्रेंटिस भरती पुणे 2023: Mahavitaran Apprentice Recruitment 2023

MahMahavitaran Apprentice Recruitment 2023:मित्रांनो नोकरीचे शोधत असणाऱ्या तरुणांसाठी  एक आनंदाची बातमी आहे, Mahavitaran Apprentice Recruitment 2023 आयोजित केलेली आहे तर ही भरती कशा पद्धतीने आहे या सर्व गोष्टींची माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो हा लेख संपूर्ण वाचा म्हणजे यामध्ये भरती कशी आहे कसं पात्र व्हायचे याबद्दल माहिती पाहूया.Mahavitaran Apprentice Recruitment 2023

Mahavitaran Apprentice Recruitment 2023:

apprenticeship portal

जाहिरात क्र.E05202702197

एकूण नोकरीच्या जागा :37 जागा

पदाचे नाव (Name of Post):

इलेक्ट्रिशियन (विजतंत्री)

वायरमन (तारतंत्री)

शिक्षणाची पात्रता(Education Qualification):

 (i) 10वी उत्तीर्ण    (ii) ITI-NCVT (इलेक्ट्रिशियन/वायरमन)

वय किती असावे:

  1. १८ ते 30 SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट

नोकरी कोठे असेल :PUNE

Fee/शुल्क :

फी नाही

अर्ज करण्याचा प्रकार’:ऑनलाईन

Online अर्जची शेवटची तारीख: 6 जानेवारी 2023

अधिकृत वेबसाईट: पाहा

मूळ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Online अर्ज: Apply Online

 

हे देखील वाचा:

आपण जर pan card club मध्ये पैसे गुताविले असतील तर ते पुन्हा मिळविण्यासाठी आपण पुढील माहिती पाहू शकता.

 

आपल्याला रोजच्या केंद्र, राज्य सरकारच्या नवनवीन योजनांसाठी जर घरबसल्या नवीन आलेल्या योजनांची माहिती, अपडेट मिळवायचे असतिल तर खाली दिलेल्या व्हॉटसप ग्रुपला जॉईन व्हा. 

                 व्हॉटसप ग्रुप 

आणि नवीन सर्व प्रकारची महिती, स्कीम, अपडेट बघण्यासाठी खाली दिलेल्या Telegram ग्रुपला जॉईन करा. 

              Telegram Group 

सदर योजनेची पूर्ण माहिती हवी असेल किंवा दुसर्‍या कोणत्याही योजनांची माहिती किंवा फॉर्म भरून पहिजे असतिल तर खालील दिलेल्या YouTube video वरील video बघा. 

                Youtube Channe

अधिक माहितीसाठी whats App ग्रुप जॉईन करा

 

 

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Scroll to Top