Mahila personal loan

आपल्याला माहित आहे या काळात बचत ही काळाची गरज आहे. जेणे करून आपल्याला या बचतीचे पुढे जाऊन आपल्या भविष्य काळात फायदा होईल हेच लक्षात घेऊन पोस्ट ऑफिस मार्फत “Sumangala bacht yojana”   ही राबवण्यात आली आहे. या योजनेमध्ये आपल्याला दररोज 95 रुपये ही बचत खाते मध्ये टाकायला लागते.

जेणे करून आपल्याला या योजनेमधून 14 लाख रुपये मिळतात. याच बरोबर महत्त्वाचे म्हणजे या योजनेत पॉलिसी होल्डर हा जिवंत असेल तर त्याला मनी बँक चाही फायदा मिळतो.

सुमंगला बचत योजना

याचा अर्थ असा होतो की आपण जितकी गुंतवणूक कराल तितकीच आपल्याला परत मिळेल. सर्वात महत्वाचे म्हणजे ही योजना ग्रामीण भागासाठी सुरू करण्यात आली होती; परंतु आता या योजनेचा लाभ शहरी भागामध्ये ही घेऊ शकता. या योजनेमध्ये पॉलिसी धारकाचा मृत्यू झाल्यास सर्व बेनिफिट्स बंद होतात, तसेच उमेदवारांना संपूर्ण विम्याची रक्कम मिळते.

या योजनेचा लाभ आपल्याला कशाप्रकारे घेता येणार आहे ते पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Scroll to Top
Scroll to Top