Mahila Samman Bachat Patra Yojana 2023: काय आहे महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना पहा संपूर्ण येथे माहिती

Mahila Samman Bachat Patra Yojana 2023: नमस्कार मित्रांनो, आज आम्ही महिलांसाठी शासनाच्या एका नवीन योजनेबद्दल माहिती घेऊन आलो आहोत. ही योजना महिलांसाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना थोडी रक्कम गुंतवल्याने अतिशय मोठा लाभ मिळणार आहे.

चला तर मग कोणती आहे ही शासनाची नवीन योजना जेणेकरून महिलांना थोडी रक्कम  गुंतवल्याने अतिशय मोठा लाभ मिळणार आहे व या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत व यासाठी अर्ज कुठे व कसा करायचा याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या या लेखामध्ये पाहणार आहोत. (Mahila Samman Bachat Patra Yojana 2023)

बंधूंनो हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्याला या योजनेविषयीची संपूर्ण माहिती मिळेल. महिलांना याचा लाभ घेता येईल. चला तर मग आजच्या या लेखनाला सुरुवात करूयात.

Mahila Samman Bachat Patra Yojana 2023:-

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना ही केंद्र सरकार द्वारे चालवल्या जाणाऱ्या लहान बचत योजना प्रमाणेच एक वेळची बचत योजना आहे. ज्याची घोषणा वित्तमंत्री निर्मला सितारामन यांनी केले आहे. या योजनेद्वारे 2 वर्षासाठी जमा केलेल्या रकमेवर 7.5% दराने व्याज दिले जाईल. महिला सन्मान बचत प्रमाण योजनेअंतर्गत या योजनेत अर्ज करणारे महिलांना 2 लाखांच्या बचतीवर 7.5% दराने व्याज मिळेल, यामुळे महिला त्यांच्या ठेवींची बचत करून भविष्यात स्वावलंबी होऊ शकतील.

अर्जासाठी पात्रता:-

  • देशातील सर्व महिला समान बचत प्रमाणपत्र योजनेसाठी अर्ज करण्यास पात्र असतील.
  • योजनेत अर्ज करण्यासाठी 10 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या मुलीसाठी ही खाते उघडले जाऊ शकते.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

अशाच प्रकारच्या माहितीसाठी आमचा Whatsapp ग्रुप जॉईन करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top